"पिंपरी-चिंचवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २३:
}}
पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते.
== भूगोल ==
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. [[पवना नदी|पवना]], [[मुळा नदी|मुळा]] आणि [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.
Line ४५ ⟶ ४६:
* पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट
* सांगवी स्मशानभूमीजवळील घाट
[[File:Pcmc building.jpg|thumb|Pcmc building]]
Line ७४ ⟶ ६९:
* [[वाकड]]
* [[हिंजवडी]]
==पुस्तके==
पिंपरी चिंचवडची माहिती देणारी फारच थोडी पुस्तके आहेत. त्यांतले हे एक : -
* पिंपरी-चिंचवड (श्रीकांत चौगुले)
|