"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''कोकण मराठी साहित्य परिषद''' (''लघुरूप'' - '''कोमसाप'''). हिची स्थापना दिनांक [[२४ मार्च]], [[इ.स. १९९१]] या दिवशी, ६४व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष [[मधु मंगेश कर्णिक]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[रत्नागिरी]] येथे केली. [[रत्नागिरी]], [[सिंधुदुर्ग]], [[रायगड]], [[नवी मुंबई]], [[ठाणे]] हे जिल्हे आणि [[मुंबई|मुंबई शहर]] व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत(इ.स. २०१४) कोमसापने ५१ जिल्हा साहित्य संमेलने, ४ महिला साहित्य संमेलने आणि १५ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. ही संस्था अखिल भारतीय मराठी महामंडळाशी संलग्न नाही.
कोमसापच्या शाखा असलेली
कोमसापतर्फे ’झपूर्झा’ हे मराठी द्वैमासिक प्रसिद्ध होते. हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे.
अनेक प्रसिद्ध व्यक्ती कोमसापशी संबंधित
संस्थापक व प्रमुख विश्वस्त [[मधु मंगेश कर्णिक]], अध्यक्ष न्यायमूर्ती भास्कर शेट्ये आणि असंख्य कार्यकर्ते.
Line २२ ⟶ २४:
*१५वे - [[महाड]] ([[इ.स. २०१४]]). संमेलनाध्यक्ष [[जयंत पवार?]]
*१६वॆ - [[मुंबई]] ( [[इ..स. २०१५]]), संमेलनाध्यक्ष जयंत पवार?
==जिल्हा साहित्य संमेलने==
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले [[महिला साहित्य संमेलन]], २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर. या संमेलनाच्या आयोजनात [[रेखा रमेश नार्वेकर]] यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
Line ३१ ⟶ ३४:
* तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
* तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-२५ एप्रिल २०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट
* कोमसापचे राष्ट्रीय कवी संमेलन १८-१९-२० ऑक्टोबर २०१३ या काळात [[मालगुंड]] येथे कवी [[केशवसुत]] स्मारकात झाले. या संमेलनाला राष्ट्रीय कवींची लक्षवेधी उपस्थिती होती. संमेलनात मराठी, कोकणी, सिंधी, गुजराथी, हिंदी आणि उर्दू भाषिक कवी सहभागी झाले होते. त्यावेळी कविता रसिकांची मुलाखत, केशवसुतांच्या कवितांचे सादरीकरण, राष्ट्रीय कवींच्या मुलाखती आणि आठवणीतल्या कवितांचे सादरीकरण झाले.
==शेकोटी साहित्य संमेलने==
|