"किशोर सानप" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. डो. किशिर सानप हे एक मराठी लेखक, कवी आणि साहित्य-समीक्षक आहेत... |
No edit summary |
||
ओळ १२:
* ऋतू (कवितासंग्रह)
* कोवळी पानगळ (वैचारिक)
* तंट्या या कादंबरीविषयी (परीक्षण)
* तुकाराम : व्यक्तित्व आणि कविता (सहलेखक मनोज तावडे)
* दशक्रियाची उत्तरक्रिया (लेखसंग्रह)
* देशीय वाद आणि मराठी साहित्य समीक्षा
* पांगुळवाडा (कादंबरी)
* प्रबोधन युगाची सांस्कृतिकता : आदिभारत ते आधुनिक भारत...
* भवकुंठ
* भाषा, समाज, साहित्य, संस्कृती : सत्व आणि मूल्य...
* भालचंद्र नेमाडे यांंची कविता
* भालचंद्र नेमाडे यांंची समीक्षा
* मराठी कविता : नव्या दिशा
* मराठी कविता : नव्या वाटा
* मराठी कादंबरी : नवी दिशा
* मराठी कादंबरी : नैतिकता
* मराठी कादंबरी : पाऊलखुणा
* मराठी कादंबरीचे साहित्यशास्त्र (का.बा. मराठे/वि.का. राजवाडे/ भालचंद्र नेमाडे यांच्या मीमांसेच्या संदर्भात)
* मराठीतील प्रायोगिक कादंबरी आणि श्याम मनोहर
* महाकवी संत तुकाराम दर्शन : खंड १ ते ५
* मी अनादिचा अस्वस्थ गा (लघुकथासंग्रह)
* युगपुरुष तुकाराम
* रामदास फुटाणे यांची कविता : सामाजिक आणि राजकीय पडझडीचे सांस्कृतिक वर्तमान
* लघुपत्रिकेतील कविता : प्रेरणा व स्वरूप
* लेखकाची नैतिकता आणि सामाजिक उत्तरदायित्व (लेखकांवरील लेख आणि मुलाखती)
* श्याम मनोहरांच्या कथा-कादंबऱ्या आणि नाटके : अज्ञात प्रेरणांचा शोध
* श्याम मनोहर यांच्या कविता : शोध
* संत तुकाराम रामदास, शिवाजी आणि दादोजी कोंडदेव ( संत तुकाराम,रामदास,शिवाजी आणि दादोजी कोंडदेव यांच्या संबंधावर प्रकाशझोत )...
* संत साहित्य : अंतःप्रवाहाचे स्वरूप (संत साहित्यविषयक विविध लेखांचे आणि भाषणाचे संकलन)
* समकालीन ग्रंथनिर्मिती : ....
* समकालीन मराठी कविता आणि जागतिकीकरण
* समकालीन समीक्षा : जाणिवा आणि भाष्य (प्रकाशन - १-५-२०१५)
* समकालीन स्त्रियांच्या कादंबर्या (मेघना पेठे, कविता महाजन आणि अरुणा सबाने यांच्या कादंबर्यांचे समीक्षण) (२०१२)
* समग्र तुकाराम दर्शन
* समांतर ग्रंथ निर्मिती : दखल आणि भाष्य
* साठोत्तरी मराठी कविता आणि देशीयता
* साठोत्तरी मराठी कादंबरी : मूल्यनिर्मितीच्या दिशा
* सांस्कृतिक वर्तमान (समकालीन समाज, साहित्य, संस्कृती, राजकारण आदी घडामोडींवर केलेले भाष्य)
==डॉ. किशोर सानप यांच्या विषयीची पुस्तके==
* डॉ.शेषराव जुडे यानी, 'किशोर सानप यांचे ललित आणि समीक्षा वाड्मय : एक चिकित्सक अभ्यास’ या संशोधन विषयावरील पीएच.डी.साठी लिहिलेला प्रबंध
* किशोर सानप यांचे वाड्मय : एक आकलन (लेखक डॉ.शेषराव जुडे)
==सन्मान, पुरस्कार==
* आसगाव तर्फे पवनी येथे ११-१-२०१४ला झालेल्या २१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान.
* गोंदिया येथे ७-८-९ डिसेंबर २०१२ या काळात झालेल्या ६२व्या विदरभ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* [[अमरावती]]च्या मातोश्री सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ’साहित्यव्रती २०१५’ हा पुरस्कार (१२-१-२०१५)
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
|