"अरुणा भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
अरुणा भट (जन्म : २६ जून, इ.स.१९५२; मृत्यू : पुणे, २७जानेवारी, इ.स. २०१६) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्या नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारिणी सदस्या म्हणून काम पाहत होत्या.
डार्लिंग डार्लिंग, घरोघरी हीच बोंब, नवर्याची धमाल तर बायकोची कमाल या नाटकांव्यतिरिक्त अरूणा भट यांचे बायको नसावी शहाणी हे नाटकही विशेष गाजले. अशा अनेक नाटकांसह त्यांनी चित्रपटांत देखील विविध भूमिका साकारल्या आहेत.
==अरुण भट यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका==▼
* अपराध मीच केला
* अश्रूंची झाली फुलं
* आता असो द्यावी दया (विमल)
* आंधळी कोशिंबीर (आई)
* एक मम्मी दोन पप्पा (माधवी)
* एअर होस्टेस
* एखाद्याचं नशीब (वहिनी)
* कथा कुणाची व्यथा कुणा (रत्ना)
* करायला गेलो एक (झेलम
* कोपता वास्तू देवता (मोठी जाऊ)
* कोलंबस वाट चुकला
* गारंबीचा बापू
* घरोघरी हीच बोंब (राधाकाकू)
* चला आळंदीला चंद्रावळ)
* डार्लिंग डार्लिंग (मोना)
* तुझे आहे तुजपाशी (उषा
* ते तसे तर मी अशी (जेनी)
* तुळस तुझा अंगणी (सुलभा)
* थांबा थांबा अघोळ आहे
* दिया तले अंधार
* दिल्या घरी तू सुखी रहा (अलका)
* दिवाजळू दे सारी रात (ताई)
* दैवे लाभला चिंतामणी
* नवरा माझ्या मुठीत गं (संध्या)
* नवर्याची धमाल तर बायकोची कमाल (सुनीता)
Line २२ ⟶ ३२:
* पतंगापरी जीवन माझे (शब्बो)
* पुरुषांना आवडतात बायका (कामिनी)
* बबन प्रभू (आई)
* बायको नसावी शहाणी (ताराराणी)
* बेबंदशाही (ताराऊ, तुळसा)
* राजकारण गेलं चुलीत (सेक्रेटरी)
* लग्नाची बेडी (रश्मी)
* लफडासदन (बाईसाहेब)
* वय वेडं असतं
* वरचा मजला रिकामा (मंजू)
* वेगळं व्हायचंय मला (मंदा, वहिनी)
* वेड लागले राधेला
* शॉर्टकट
* संभूसांच्या चाळीत
* साष्टांग नमस्कार (त्रिपुरी)
* स्वयंसिद्धा (चंडी, मिनी)
Line ३० ⟶ ५४:
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]
|