"मिर्झा गालिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १३:
गालिबच्या कवितांचा परिचय [[सेतू माधव पगडी]], [[वसंत पोतदार]] आणि [[विद्याधर गोखले]] आदी मराठी लेखकांनी करून दिला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी तर ’गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा ग्रंथराज लिहिला असून रसिकांना शब्दागणिक तो समजावा म्हणून गालिबच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ देऊन त्यांनी गालिब जाणत्या वाचकांपर्यंत पोचविण्याची अपूर्व धडपड केली आहे. पद्मगंधा प्रकाशनाच्या या ग्रंथात गालिबच्या गझलाच्या पहिल्या ओळीची सूची, पहिल्या शेरातील दुसर्‍या चरणाची अंत्ययमकानुसार (रदीफनुसार) सूची अशी परिशिष्ठे असल्याने ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढले आहे. या पुस्तकाला [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेचा म.भि. चिटणीस वाङ्‌मय पुरस्कार मिळाला आहे. (२०१५)
* दीवान-ए-गालिब: समझने की एक और कोशिश (हिंदी, लेखिका - सौ. सुमिता शशिकांत देशमुख)
* [https://rekhta.org/poets/mirza-ghalib?lang=Hi&gclid=CMn6_cjMxMoCFdgSaAodcywHTA रेख्ता] या संकेतस्थळावर आद्याक्षरानुसार मांडलेले गालिबचे अनेक शेर आहेत. ते इथे विविध गायकांच्या तोंडून ऐकायलाही मिळतात.
* मिर्झा गालिब (चरित्र, मूळ हिंदी लेखक - [[गुलझार]], मराठी अनुवाद - अंबरीश मिश्र)
* कथा एका शायराची - मिर्झा गालिब (चरित्र, मूळ हिंदी लेखक -मालिक राम; मराठी अनुवाद - इंदुमती शेवडे)
* अजब आजाद मर्द मिर्जा गालिब (मराठी पुस्तक, लेखक - वसंत पोतदार)
* नूर नबी अब्बासी यांनी संकलित केलेले हिंदी 'दीवाने -ए - गालिब'
* उपक्रमवर सन्जोप राव यांनी लिहिलेला गालिबवरचा एक उत्तम लेख [http://www.mr.upakram.org/node/1902 येथे] आहे
* मिसळपाववर जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेले गालिबवरचे दोन लेख [http://www.misalpav.com/node/26568 येथे] आणि [http://www.misalpav.com/node/26592 येथे] आहेत..
 
==चित्रपट==