"दत्तात्रय अंबादास मायाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचे दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव. विदर्भातील [[अमरावती]] जिल्ह्यातील धामणगाव येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे व्यतीत झाला.
राजदत्त अर्थात दत्ताजी मायाळू हे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक [[राजा परांजपे]] यांचे शिष्य. तरुण वयात नोकरीच्या शोधात दत्ताजी मद्रासला गेले होते. तिथे त्यांना 'चांदोबा' या मुलांच्या मासिकाच्या संपादकाची नोकरी मिळाली. [[राजा परांजपे]] यांना मदासच्या चित्रपटाची ऑफर आल्यामुळे ते तिकडे गेले तेव्हा मराठी समजणारा असिस्टंट हवा म्हणून त्यांनी दत्ताजींना सहायक दिग्दर्शक म्हणून घेतले.
मधुचंद्र या
राजदत्त यांचे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेली चित्रपट कथेबद्दलची विलक्षण समज. आपला मुद्दा ते
;गाजलेले चित्रपट:
ओळ १७:
* शापित
* हेच माझं माहेर
==राजदत्त यांना मिळालेले पुरस्कार==
* ’मधुचंद्र’ला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे मिळालेले सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक
* मित्र फाउंडेशनचा पुरस्कार
* वाग्यज्ञे कला गौरव पुरस्कार
* संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव सन्मान
|