"बंडगार्डन पूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
पुलावर सिंहाच्या दोन दगडी प्रतिमा आहेत. पूल जुना झाल्यानंतर त्याचा वापर कमी व्हावा म्हणून २०१३ साली त्याला समांतर असा एक पूल बांधण्यात आला, त्या पुलाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. आता या पुलावर पाश्चात्य देशांच्या धर्तीवर खुले कलादालन (आर्ट प्लाझा) साकारणार आहे.
या पुलाजवळच एक बगीचा आहे, त्याचे प्रचलित नाव बंड गार्डन, बदलेले नाव महात्मा गांधी उद्यान.
|