"चिमाजी अप्पा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इंग्रजी विकिपीडियावरील चित्र घातले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
| जन्म_दिनांक = [[इ.स. १७०७]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[इ.स. १७४११७४०]]
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी =
ओळ ३७:
| तळटिपा =
|}}
'''चिमाजी अप्पा''' ऊर्फ '''चिमणाजी अप्पा''' ([[इ.स. १७०७]] - [[१७ डिसेंबर, इ.स. १७४११७४०]]) हे पेशवा [[बाळाजी विश्वनाथ|बाळाजी विश्वनाथ भट]] यांचे पुत्र व [[बाजीराव पेशवे|बाजीराव पेशव्यांचे]] धाकटे भाऊ होते. त्यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] पश्चिम किनारपट्टी [[पोर्तुगाल|पोर्तुगीज]] वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन [[वसई|वसईचा]] किल्ला जिंकला. [[साष्टी]] बेटांवर [[मराठा साम्राज्य|मराठ्यांची]] सत्ता स्थापली.
 
पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ म्हणजे १७ डिसेंबर १७४० रोजी चिमाजी अप्पांचे निधन झाले.
 
==स्मारक==
* वसईच्या किल्ल्यात चिमाजी अप्पा यांचे अश्वारूढ पुतळ्याच्या रूपात एक स्मारक आहे.
 
==पुरस्कार==
* पुण्याची ओंकारेश्वर देवस्थान ही संस्था (दरवर्षी) ’श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार’ देते. २०१५ सालाचा पुरस्कार १९-१-२०१६ रोजी दिवंगत (शहीद) कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
[[सदाशिवराव भाऊ]] हे त्यांचे पुत्र होत.
 
Line ४७ ⟶ ५५:
[[वर्ग:सैनिकी पेशातील मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७०७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७४११७४० मधील मृत्यू]]