"अरुण टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''अरुण चिंतामण टिकेकर''' (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९४४ - मृत्यू : १९ जानेवारी, इ.स. २०१६) हे मराठीतले पत्रकार आहेत. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया मधून आपल्या पत्रकारितेचे कारकीर्द सुरू केली. माधव गडकरींतर आलेले टिकेकर [[लोकसत्ता]] या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे मुख्य [[संपादक]] होते. त्यापूर्वी ते महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक होते आणि नंतर ते लोकमत या वृत्तपत्रात गेले. त्यांच्या संपादकाच्या कारकीर्दीत त्यांनी लोकसत्ताला वेगळ्याच उंचीवर नेले.
अरुण टिकेकरांकडे लेखनाची आणि अभ्यासाची परंपरा वारशाने आली होती. त्यांचे आजोबा रामचंद्र विनायक टिकेकर हे लोकमान्यांच्या 'केसरी'त 'धनुर्धारी' या टोपणनावाने सदर लिहित. 'केसरी'चे ते पहिले स्तंभलेखक असल्याचा उल्लेख डॉ. य. दि. फडके यांनी केला होता. टिकेकर यांचे काका श्रीपाद रामचंद्र टिकेकर या 'मुसाफिर' टोपणनावाने लिहित तर वडील चिंतामण रामचंद्र टिकेकर हे 'दूत' या टोपणनावाने लिहित. कदाचित, त्यामुळेच सदरलेखन आणि टोपणनावे यात टिकेकरांना विशेष रस होता. स्वतः अरुण टिकेकर हे ‘दस्तुरखुद्द’, ‘टिचकीबहाद्दर’ अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत. याशिवाय टिकेकरांनी अनेक सदरलेखकही घडवले.
नंतर ते सकाळ ग्रुप या वृत्तपत्र संघाचे संपादकीय संचालक झाले. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
Line ५ ⟶ ७:
अरुण टिकेकर हे पीएच.डी होते. त्यांच्या प्रबंधाचा मथळा होता - The Kincaids, Two Generation of a British Family in the Indian Civil Service.
त्यांच्या लोकसत्तेतील '''[[तारतम्य]]''' ह्या प्रसिद्ध
पत्रकारितेबरोबरच काही व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास त्यानी लेखणीबद्ध केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले अरुण टिकेकर यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक काही ग्रंथाचे लेखन केले आहे
|