"अरुण टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अरुण टिकेकर''' (जन्म : १ फेब्रुवारी, इ.स. १९४४ - मृत्यू : १९ जानेवारी, इ.स. २०१६) हे मराठीतले पत्रकार आहेत. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया मधून आपल्या पत्रकारितेचे कारकीर्द सुरू केली. माधव गडकरींतर आलेले टिकेकर [[लोकसत्ता]] या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे मुख्य [[संपादक]] होते. त्यापूर्वी ते महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक होते आणि नंतर ते लोकमत या वृत्तपत्रात गेले. त्यांच्या संपादकाच्या कारकीर्दीत त्यांनी लोकसत्ताला वेगळ्याच उंचीवर नेले. त्यांनी त्यांचे काही सदरलेखन ’दस्तुरखुद्द‘, ‘टिचकीबहादर’ अशा टोपणनावांनी केले आहे.
 
नंतर ते सकाळ ग्रुप या वृत्तपत्र संघाचे संपादकीय संचालक झाले. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
 
अरुण टिकेकर हे पीएच.डी होते. त्यांच्या प्रबंधाचा मथाळामथळा होता - The Kincaids, Two Generation of a British Family in the Indian Civil Service.
 
त्यांच्या लोकसत्तेतील '''[[तारतम्य]]''' ह्या प्रसिद्ध स्तंभलेखनामुळेस्तंभलेखनामुळेते "तारतम्यकार" म्हणून परिचित झाले. ते मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे काहीते सहा काळवर्षे अध्यक्ष होते.
 
पत्रकारितेबरोबरच काही व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास त्यानी लेखणीबद्ध केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले अरुण टिकेकर यांनी अतिशय कृतज्ञतापूर्वक काही ग्रंथाचे लेखन केले आहे
 
==प्रकाशित साहित्य==
 
* अक्षरनिष्ठांची मांदियाळी-- ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
* Indo - British Encounter (मूळ िंग्रजीइंग्रजी, लेखक : आर.बी. पाटणकर, संपादन - अरुण टिकेकर आणि अशोक जोशी)
* ऐसा ज्ञानसागरु : बखर मुंबई विद्यापीठाची
* ओच्या कोच्या (कादंबरी)
Line १९ ⟶ १८:
* Collaborators Or Conformists - A biography of the University of Mumbai (इंग्रजी. १९८६))
* The Cloister’s Pale (इंग्रजी)
* The Jervis Brothers (इंग्रजी, मूळ लेखक - प्रा. जे.व्ही. नाईक, प्रभा रविशंकर; संपादन - अरुण टिकेकर)
* Power Pen And Patronage (इंग्रजी)
* Founders and Gurdianas of The Asiatic Society Of Mumbai : ALEXANDER KINLOCH FORBES (इंग्रजी, मूळ लेखक दीपक मेहता, संपादक - अरुण टिकेकर)
* फास्ट फॉरवर्ड ([[शरद पवार|शरद पवारांपवारांच्या]]च्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन)
* The Jervis Brothers (इंग्रजी, मूळ लेखक - प्रा. जे.व्ही. नाईक, प्रभा रविशंकर; संपादन - अरुण टिकेकर)
* मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ
* Mumbai De-Intellectualised : Rise and Decline of a Culture of Thinking. (इंग्रजी)
* रानडे प्रबोधन-पुरुष
* शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव
* SIR GEORGE BIRDWOOD (इंग्रजी, मूळ लेखकलेखिका विजया गुपचुप, संपादन - अरुण टिकेकर)
* स्थल काल (सदर-लेख संग्रह)
* स्पर्धा काळाशी... (मूळ लेखक - शरद पवार, अनुवाद आणि संपादन - अरुण टिकेकर)
 
==पुरस्कार==
Line ३६ ⟶ ३५:
 
==गौरव==
* जीवनगौरव पुरस्कार समितीचे अध्य्क्षपदअध्यक्षपद
* [[दिल्ली]] येथील लायब्ररी ऑफ काँग्रेसमधील भाषातज्ज्ञ.
 
Line ५४ ⟶ ५३:
{{मराठी साहित्यिक}}
 
[[वर्ग:मराठी लेखक|टिकेकर अरूणअरुण]]
[[वर्ग:मराठी पत्रकार|टिकेकर अरूणअरुण]]
[[वर्ग:मराठी संपादक|टिकेकर अरूणअरुण]]
[[वर्ग:इ.स. १९४४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]