"रमेश इंगळे उत्रादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
त्यानंतर लवकरच उत्रादकरांनी स्वतःचे 'ऐवजी' हे साहित्याला वाहिलेले नवे नियतकालिक सुरू केले आणि अल्पावधीतच ते साहित्यप्रेमींमध्ये लोकप्रिय झाले.
मात्र रमेश इंगळे उत्रादकर 'निशाणी डावा अंगठा' या
==रमेश इंगळे उत्रादकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* दाखलखारीज (कवितासंग्रह) (भ्रष्ट शिक्षणव्यवस्थेच्या वर्मावर बोट ठेवणार्या कवितांचा संग्रह).
* निशाणी डावा अंगठा (कादंबरी) : या कादंबरीत प्रौढ साक्षरता अभियानादरम्यान आलेल्या अनुभवांचा मिश्किल वेध घेतला आहे.
* सर्व प्रश्न अनिवार्य (कादंबरी) : ग्रामीण भागात परीक्षांमध्ये केली जाणारी कॉपी आणि त्यानिमित्तानेही चालणारे राजकारण हा उत्रादकर यांच्या या कादंबरीचा विषय आहे. उत्रादकरांच्या या दोन्ही कादंबर्या म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेवरील जळजळीत भाष्य आहे स्वतः प्राथमिक शाळेत शिक्षक असल्यामुळेच त्यांना एकूणच शिक्षणव्यवस्थेचं अंतर्गत रूप आकळून आलं आहे आणि त्याचा ते आपल्या साहित्यलेखनात प्रभावीपणे वापर करत आहेत
|