"इस्लामिक स्टेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
 
==इतिहास==
अल कायदा इन इराक, द मुजाहुदीन शूरा कौन्सिल आणि द इस्लामिक स्टेट ऑफ इराक आदी अनेक सुन्‍नी संघटनांमधून इसिसिअचाइसिसिचा जन्म झाला. या संघटनेच्या स्थापनेची घोषणा २०१३ सालच्या एप्रिलमध्ये झाली. सध्या जानेवारी २०१६मध्ये उत्तर इराक आणि पूर्व सीरियावर इसिसचे वर्चस्व आहे.
 
२०१३सालच्या फेब्रुवारीपर्यंत अल कायदाचे इसिसशी जवळचे संबंध होते. मात्र इसिस अतिशय कडवी संघटना असल्याने अल कायदाने तिच्याशी संबंध तोडले.
 
कट्टर सुन्‍नी असलेली इसिस ही संघटना शियांच्या निघृण हत्येसाठी ओळखली जाते. सरकारी आणि लष्करी संस्थांवर हल्लहल्ले करून या संस्थेच्या सदस्यांनी हजारो नागरिकाचे खून केले आहे्त.
 
==इसिसची योजना==
ओळ ३१:
 
==इसिसचे बळ==
* अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या दाव्यानुसार इसिस्कडेअइसिसकडे ३०,०००पेक्षा अधिक दहशतवादी सैनिक.
* इसिसच्या म्हणण्यानुसार ४०,०००हून अधिक सैन्य. त्यांतील बहुसंख्यिराकबहुसंख इराक, सीरियातले असून शिवाय फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका आदी देशांतील दहशतवाद्यांचा समावेश.
* संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते जगभरातल्या ८० देशांतील १५,००० दहशतवादी इसिसमध्ये सक्रिय.
* आधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या जोरावर इसिसमध्ये सैनिकांची भरती होते.
ओळ ४०:
* बगदादी ही इराकमधील सामरा शहरात १९७१मध्ये जन्मल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या इराकमधील हल्ल्याच्या वेळी तो मौलवी अहोता, असे सांगितले जाते.
* तो बगदाद विद्यापीठाकडून इस्लामी स्टडीजमध्ये पीएच.डी झाला आहे.
* अमेरिकेकडून ४ ऑक्टोबर २०११ रोजी बगदादीचा जागतिक दहशतवाद्यांच्या यदीतयादीत समावेश करण्यात आला. अमेरैकेनेअमेरिकेने अबू बकर अल बगदादीच्या शिरावरेकशिरावर एक कोटी डॉलरचे बक्षीसठेवलेबक्षीस ठेवले आहे. या बगदादीमुळेच अलकायदाचे सदस्य असलेलेअनेक तरुण इसिसकडे वळले.
या बगदादीमुळेच अलकायदाचे सदस्य असलेलेअनेक तरुण इसिसकडे वळले.
 
==इसिसचे आर्थिक बळ==
Line ४८ ⟶ ४७:
* इराकमधील मोसूल शहरातील मध्यवर्ती बँकेची ४३ कोटी डॉलर्सची लूट करून, शिवाय सराफी दुकानांवरही दरोडे टाकून इसिसने संपत्ती जमवली आहे.
* सौदी अरेबियासह अन्य आखाती देशांमधून मानवता कार्याच्या सबबीखाली इसिसने निधी गोळा केला आहे.
* पूर्व सीरियातीलसीरियातल्या तेल प्रकल्पांतील तेल विकून निधीची उभारणी करून शिवाय सीरिया सरकारला वीज विकूनही इसिसने पैसा मिळवला आहे.
 
==इसिसकडील शस्त्रसाठा==
Line ५८ ⟶ ५७:
* एकमेकांचे वैरी असलेली अमेरिका, इराण इसिसच्या विरोधात एकत्र.
* इराकमध्ये पुन्हा लष्करी कारवाई करण्यास अमेरिका तयार नाही.
* आतापर्यंतच्या दहशतवादी संघटनांमध्ये इसिस सर्वात कडवी असल्याने तिच्यावर कारवाई केल्यासकरताना अधिक प्राणहानीची शक्यता.
* इसिसवर कारवाई केलयास इराक, तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि जॉर्डन आदी देशांशी होणार्‍या व्यापारावर वाईट परिणाम.
* काळ्या बाजारात कच्च्या तेलाची स्वस्त विक्री करून इसिसने अर्थव्यवस्थेला दिलेले आव्हान.
 
==इसिसचा भारतावरील परिणाम==
* इराकशांत्राहिल्यासइराक तेलाचेदरअशांत राहिल्यास तेलाचे दर भडकण्याची शक्यता.
* सध्या इसिसपासून फारसा धोका नसला तरी भारतातील सामाजिक वीणसलोखा, कायदा, सुव्यवस्था अस्थिर करण्याची इसिसची क्षमता.
* कडव्या विचारसरणीच्या भारतातील मुसलमानांमध्ये इसिसबद्दल वाढते आकर्षण असल्याने या दहशतवादी संघटनेला भारतातील काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्यात मिळत चाललले यश पाहिले तर हा भविष्यातला धोका कायम राहणार आहे.