"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो /* शेक्सपियरच्या नाटकांवर बेतलेल्या आणि जागतिक साहित्यात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या (१ल्य...
(चर्चा | योगदान)
ओळ २९८:
 
'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकात मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाइन ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, तुफान, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ आणि ज्युलिएट या कथारूप नाट्यकृती, ढवळीकर यांचाच स्वप्नातील जग हा लेख, [[वि.वा. शिरवाडकर]], प्रा. [[ग प्र. प्रधान]] अशा मराठीतील श्रेष्ठ लेखकांचे शेक्सपियरविषयीचे लेखही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
 
==शेक्सपियरसंबंधी मराठीतली अन्य पुस्तके/साहित्य==
* शेक्सपिअर आणि मराठी नाटके (लेखिका - लता मोहरीर)
* शेक्सपियर - वेगळा अभ्यास (लेख, ललित मासिक, जानेवारी २०१५, लेखक [[गोविंद तळवलकर]])
 
==हे सुद्धा पहा==