"जी.ए. कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गुरुनाथ आबाजी कुलकर्णी''' ऊर्फ '''जी. ए. कुलकर्णी''' उर्फ "'जी.ए.'"([[जुलै १०]], [[इ.स. १९२३]] - [[डिसेंबर ११]], [[इ.स. १९८७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कथाकार होते. मूळ बेळगावचे असलेले जी.ए. धारवाडमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते.
 
== जीवन ==
ओळ ९१:
 
==अर्पणपत्रिका आणि परिसरयात्रा==
जी.ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका वैशिष्ट्यपूर्ण असत. त्या अर्पण पत्रिकांवर संशोधन करून जीएंचे नातलग, सहकारी, सहाध्यायी प्राध्यापक यांच्याबद्दलची माहिती गोळाकरून वि.गो. वडेर यांनी ‘अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. जीएंची खरी जन्मतारीख २ मार्च १९२२ असल्याचे वि.गो. वडेर यांनी या पुस्तकात (पृष्ठ ५९ते ६२) सप्रमाण सिद्ध केले आहे.
* ‘जीएंची कथा : परिसरयात्रा’ हेही पुस्तक वि.गो. वडेर यांनी लिहिले आहे.