"जी.ए. कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८९:
==आठवणी==
* ’प्रिय बाबुअण्णा’ या नावाच्या पुस्तकाद्वारे जी.एं.च्या मावसभगिनी नंदा पैठणकर यांनी जी.एं.च्या आठवणी सांगितल्या आहेत.
 
==अर्पणपत्रिका आणि परिसरयात्रा==
जी.ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका वैशिष्ट्यपूर्ण असत. त्या अर्पण पत्रिकांवर संशोधन करून जीएंचे नातलग, सहकारी, सहाध्यायी प्राध्यापक यांच्याबद्दलची माहिती गोळाकरून वि.गो. वडेर यांनी ‘अर्पणपत्रिकांतून जी.ए. दर्शन’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
* ‘जीएंची कथा : परिसरयात्रा’ हेही पुस्तक वि.गो. वडेर यांनी लिहिले आहे.
 
== संदर्भ व नोंदी ==