"साधना (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: साधना, पूर्ण नाव साधना शिवदासानी नायर (जन्म : २ सप्टेंबर, इ.स. १९४१;... |
No edit summary |
||
ओळ १:
साधना, पूर्ण नाव साधना शिवदासानी नायर (जन्म : २ सप्टेंबर, इ.स. १९४१; मृत्यू : २५ डिसेंबर, इ.स. २०१५)या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. साधना यांचा जन्म कराची, पाकिस्तान (त्याकाळी सिंध, ब्रिटिश इंडिया)मध्ये झाला होता. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते.
सर्वप्रथम १९५५ साली त्या राज कपूर यांच्या 'श्री ४२०' या चित्रपटातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीच्या रूपात साधना आर.के. नायर यांच्या 'लव्ह इन शिमला' या चित्रपटातून झळकल्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नायर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. सन १९९५मध्ये
साधना यांनी जवळपास ३५ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांतले काही चित्रपट असे :-
* अनीता (१९६७)
* असली नकली (१९६२)
* अमानत (१९७५)
* आप आए बहार
* आबना (भारतातला पहिला सिंधी चित्रपट, १९५८)
* आरजू ( १९६५)
* इंतकाम (१९६९)
* इश्क पर जोर नही (१९७०)
* उल्फत की नई मंजिल (१९९५)
* एक फूल दो माली (१९६९)
* एक मुसाफिर एक हसीना (१९६२)
* गबन (१९६६)
* गीता मेरा नाम (१९७२)
* छोटे सरकार (१९७४)
* तुलसी (१९८५)
* दिल दौलत दुनिया (१९७२)
* दुल्हा-दुल्हन (१९६४)
* परख (१९६०)
* पिकनिक (१९६४)
* प्रेमपत्र (१९६२)
* बदतमीज (१९६६)
* मनमौजी (१९६२)
* महफिल (१९८१)
* मेरा साया (१९६६)
* मेरे मेहबूब (१९६३)
* राजकुमार (१९६४)
* लव्ह इन सिमला (नायिका म्हणून पहिला चित्रपट, १९६०)
* वक्त (१९६५)
* वो कौन थी (१९६४)
* श्री ४२० (१९५५, मुड़मुड़के न देख गाण्यात कोरसमध्ये)
* सच्चाई (१९६९)
* स्त्री (उडीया चित्रपट, १९६७)
* हम दोनों (१९६१)
* हम सब चोर है (१९७३)
|