"धौलगिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{गल्लत|आय.एन.एस. धवलगिरी}}
'''धवलगिरी''' ([[उंची]] ८,१६७ [[मीटर]]) हे [[हिमालय]] पर्वतरांगेतील एक उंच शिखर आहे. इ.स. १९६० साली स्विस, ऑस्ट्रियन व नेपाळच्या संयुक्त मोहिमेने हे ‘माउंट धौलागिरी’ अथवा ‘माउंट धवलगिरी’ शिखर सर केले. यामध्ये के. दिम्बर्गर, ए.शेल्बर्ट व नवांग दोरजे यांचा समावेश होता. या मोहिमेच्या वेळी इतिहासामध्ये सर्व प्रथमच काही गिर्यारोहणासाठीचे साहित्य हलक्या विमानांच्या साहाय्याने एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहचविण्यात आले.
{{उंच पर्वतशिखरे}}
ओळ ७:
[[वर्ग:उंच पर्वतशिखरे]]
[[वर्ग:हिमालय]]
|