"अन्नपूर्णा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो fixing dead links |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Annapurna from west.jpg|thumb|300 px|
अन्न्पूर्णा १ हे गिर्यारोहणासाठी जगातील सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. आकडेवारीनुसार सर्वाधिक अपघात या शिखरावर होतात व त्यात मरण पावणार्यांची संख्या सर्वाधिक आहे. चढाई करणार्यांपैकी ४० टक्के गिर्यारोहक मृत पावतात. २०१२ पर्यंत फक्त १९१ गिर्यारोहकांना या शिखरावर चढण्यात यश आले आहे. हे शिखर धवलगिरी शिखरापासून फक्त ३४ किमी अंतरावर असून या दोहोंच्या मधून ‘गंडकी’ नावाची नदी वाहते. या नदीचे पात्र जगातील सर्वात खोल पात्र (दोन अष्टहजारी शिखरांच्या मध्यातून वाहते) म्हणून ओळखले जाते. १९५० साली मॉरिस हेझरेग यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच गिर्यारोहक धवलगिरी पर्वत शिखरावर चढाई करत असताना, त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये या गिर्यारोहक संघाने धवलगिरीचा नाद सोडून, आपला मोर्चा ‘अन्नपूर्णा’ शिखराकडे वळविला. यामध्ये त्यांना ते शिखर सर करण्यात यश आले.
== भूगोल ==
अन्नपूर्णा पर्वत रांगेत खालीलप्रमाणे सहा मुख्य शिखरे आहेत
{| border=0
ओळ २६:
== बाह्य दुवे ==
* [http://web.archive.org/web/20070606211144/http://www.digitalhimalaya.com/collections/himalayanmaps/images/Annapurna.jpg
* [http://www.peakware.com/peaks.html?pk=13
* [http://www.summitpost.org/mountain/rock/150258/annapurna-i.html Annapurna I on summitpost.org]
* [http://www.south-asia.com/Kingmah/tonproj.htm The Annapurna Conservation Area Project (ACAP)]
ओळ ३५:
* [http://www.rangan-datta.info/Annapurna.htm रंगन दत्ता यांची अन्नपूर्णा बेस कँपबद्दल माहिती]
* [http://www.racingandsports.com.au/sports/rsNewsArt.asp?NID=128312&story=Steck_scales_new_heights_with_Eiger_Award_2008 Ueli Steck scales new heights] : The story of Ueli Steck's rescue attempt of Inaki Ochoa Annapurna May 2008
* [http://www.8000ers.com/cms/content/view/61/186/
[[वर्ग:उंच पर्वतशिखरे]]
|