"श्रीपाद वल्लभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३:
'''श्रीपाद वल्लभ''' हे [[दत्तात्रेय|श्रीदत्तात्रेयांचे]] कलियुगातील पहिले पूर्णावतार मानले जातात. कुरवपूर (आंध्र प्रदेश) येथे त्यांच्या पादुका असून अनेक भक्त दर्शनासाठी तेथे जातात. [[श्रीगुरुचरित्र]] या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या काही लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा ''''वेद'''' मानला जातो.
इ.स. १३२० मध्ये दत्तात्रेयांनी श्रीपाद
समाजातील विकृती नाहीशी व्हावी, परकीय आक्रमणाने गांजलेली, विस्कळीत आणि दुर्बल झालेल्या समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने
श्रीपाद वल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा
कुरवपुरातच आश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी त्यांनी निजानंदी गमन केले. हा दिवस आजही गुरुद्वादशी म्हणून दत्तसंप्रदायी लोक श्रद्धेने पाळत असतात.
[[वर्ग:हिंदू संत]]
|