"रतन बाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: '''रतन बाई''' या भारतीय चित्रपटसृष्टिच्या अगदी सुरुवातीच्या काळात... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
No edit summary |
||
ओळ १:
'''
रत्तन बाई यांनी त्यांच्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठ्या असलेल्या डॉ. प्रभाकर शिलोत्री यांच्याशी लग्न केले. त्यांची कन्या सरोज शिलोत्री पुढे [[शोभना समर्थ]] म्हणून ओळखली जाऊ लागली.
==रत्तन बाई याची भूमिका असलेले चित्रपट==
* करवाने हयात
* द डॉटर्स ऑफ ए ज्यू
* भारत की बेटी
* भिखारन
* मालन
* मोहोब्बत की कसौटी
* यास्मिन
* रूपलेखा
* श्रीकृष्ण अर्जुन युद्ध
* सरला
* सितारा
* स्वराज्याच्या सीमेवर (मराठी)
* हिंदी महिला
[[वर्ग:चित्रपट अभिनेत्री]]
|