"नारोशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
वानला गावातील सावकाराचा एक घोडा खूप आजारी झाला. त्याला औषधोपचाराने बरा केल्याबद्दल सावकाराने नारोशंकरांना दोन हजार रुपये दिली व आपल्या पदरी महिना दीडशे रुपयांच्या नोकरीवर ठेवले. पुढे सावकाराशी खटके उडू लागल्याने नारोशंकर होळकरांकडे आले आणि इ.स. १७३५ पासून त्यांची चाकरी करू लागले. एक लढाऊ शिपाई म्हणून होळकरांनी नारोशंकरांची पेशव्यांकडे शिफारस केली. [[बाजीराव पेशवा|बाजीराव पेशव्यांनी]] आदेशावरून नारोशंकर यांनी ओरिसाकडे कूच केले. वाटेत टिकमगड जिल्ह्यातील ओर्च्छाच्या राजाचे नारोशंकरांशी भांडण झाले, तेव्हा त्यांनी ओरछाच्या राजाकडून अठरा लाख रुपयांचा खजिना मिळवून पेशव्यांना आणून दिला. बाजीराव पेशव्यांनी नारोशंकरांना ओरछाचा व [[इंदूर]]चा सुभेदार केले. इ.स. १७४२ मध्ये पेशव्यांनी त्यांना राजेबहाद्दूर हा किताब दिला.
 
==नारोशंकर यांचा सहभाग असलेल्या लढाया==
* पानिपतची लढाई
* निजाम व हैदर‍अल्ली यांच्याशा झालेल्या लढाया
 
 
 
Line १० ⟶ १५:
 
(अपूर्ण)
[[वर्ग:पेशवाईतील सरदार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नारोशंकर" पासून हुडकले