"मस्तानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७६:
* [[बाजीराव मस्तानी]] नावाचा एक हिंदी चित्रपट आहे; प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांचे त्यात एक नृत्य आहे. या नृत्यामुळे अनेकांनी चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी व्यक्त करणार्‍यांमध्ये मस्तानीचे आठवे वंशज अवैझ नवाब बहादूरही आहेत.
* बाजीराव मस्तानी नावाची एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे.
* मस्तानीला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रकार द.ग. गोडसे यांनी. लिहिलेल्या मस्तानी (१९८९) या ग्रंथाला न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले.
* प्रा .डॉ. संजय घोडेकर यांनी मस्तानीच्या जीवनावर ’मस्तानी : एक शोध’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/मस्तानी" पासून हुडकले