"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
== पेशवाईतील स्त्रिया ==
पेशवे कुटुंबातील सख्खे-सावत्र, चुलत व दत्तकपुत्र असलेल्या तमाम पुरुषांच्याविवाहांमुळेपुरुषांच्या विवाहांमुळे सुमारे ५५-६० सुस्वरूप ब्राह्मण स्त्रिया पेशवे घराण्य़ात सासुरवाशिणी म्हणून आल्या. या सगळ्याव स्त्रिया अतिशय सुरेख आणि हुशार होत्या. बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी राधाबाई यांना इतक्या सुरेख वधू मिळतात तरी कुठे, असा प्रश्न छत्रपती शाहूमहाराजांच्या राणीवंशाला पडत असे. म्हणून पेशव्यांकडील विवाह समारंभांना देखणी वधू बघण्यासाठी त्या स्त्रिया आवर्जून येत असत.
 
* [[आनंदीबाई]] : रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्‍नी, ओकांची कन्या
ओळ ३७:
* गोपिकाबाई : बाळाजी बाजीराव यांची पत्‍नी, माहेरची रास्ते-गोखले.
* पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्‍नी
* [[मस्तानी]] : थोरल्या बाजीरावांची पत्‍नी, राजा छत्रसालाची मानसकन्या. मस्तानीची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्‍या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे.
* यमुनाबाई : [[बापू गोखले]] यांच्या दोन पत्‍नींपैकी एक. यमुनाबाई बापूंच्या मृत्यूनंतर सातार्‍यास जाऊन राहिली. तिला मूलबाळ नव्हते. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ हा अष्टीच्या लढाईत मारला गेला.
* यशोदाबाई : सवाई माधवरावांची दुसरी पत्‍नी
ओळ ४५:
* लक्ष्मीबाई : विश्वासराव यांची पत्‍नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.
* वाराणशीबाई : आनंदीबाईंची सून. यांनी युद्धकला अवगत केली होती. पण आयुष्याच्या अखेरीस त्या दुर्दैवी ठरल्या.
 
 
दुसरे बाजीराव ऊर्फ रावबाजी यांना ११ बायका होत्या, त्या अशा:
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले