[[गोविंद आफळे|गोविंदस्वामी आफळे]] आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत. ओतूरकरबुवा (प्र. दा. राजर्षि) हेही त्या काळातील एक नामवंत व आदर्श राष्ट्रीय कीर्तनकार होते. तसेच दर्यापूरमधी सामदा मठाचे मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे हेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-
अजितसिंग (शीख कीर्तनकार), नरहरी अपामार्जनी (पुसद), धम्मचारी अचलशील (बौद्ध प्रवचनकार), न.चिं. अपामार्जने, हरिहर अपामार्जने (नारदीय बालकीर्तनकार), सौ. पूजताई देशमुख, चंद्रशेखर सदाशिव अभ्यंकर, पांडुरंग महाराज अभ्यंकर, वा.ना. अभ्यंकर (कीर्तनकार व प्रवचनकार), शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, अमृतनाथ महाराज, रामनाथबुवा अय्यर (नारदीय कीर्तनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, [[किरण महाराज असवले-पाटील]] (हे सातारा जिल्ह्यातील पाटण येथील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार आहेत) पांडुरंग महाराज अव्हाड, सुहास आगरकर (प्रवचनकार), प्रतीकबुवा देशमुख, माधव आजेगावकर, रामेश्वर महाराज आतकरे, भरत महाराज आंबाडे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, रामेश्वर महाराज इंगळे, माधव महाराज इंगोले, रामचंद्र इंगोले (प्रवचनकार), केशवमहाराज उखळीकर, बाळासाहेब महाराज उगले, रामभाऊ महाराज उन्हाळे, आकाश ऐनापुरे (बालकीर्तनकार), समीरबुवा ओझे, ओतूरकर, कमलाकरबुवा औरंगाबादकर, पुष्कर औरंगाबादकर, मंगलमूर्ती औरंगाबादकर, ज्ञानेश्वर महाराज कदम, ओंकारबुवा कपलाने, ज्ञानेश्वरबुवा कपलाने, विश्वास करंदीकर (प्रवचनकार), अनंतबुवा कर्वे, नंदकुमार कर्वे, बंडातात्या कर्हाडकर (कीर्तन-प्रवचनकार), [[कवीश्वर]], मकरंदबुवा कळंबेकर, नितीन महाराज काकडे, नारायणबुवा काणे, कालिदास महाराज (सुरेगाव), संजय महाराज कावळे, पोपट महाराज कासारखेडेकर (कीर्तन-प्रवचनकार), सतीश महाराज काळजे, कल्याण महाराज काळे, तुकाराम महाराज काळे (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, सिद्राम महाराज काळे (प्रवचनकार), बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, मारुती महाराज कुरेकर, परमेश्वर महाराज कुर्हे, अजित कुलकर्णी (प्रवचनकार), [[विश्वासबुवा कुलकर्णी]], द्वा.वा. केळकर (दासबोध प्रचारक), आत्माराम महाराज केळे (प्रवचनकार), रामदासबुवा कैकाडी (प्रवचनकार), रघुनाथ महाराज कोकडे, लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), कोपरकर, पंडित महाराज कोल्हे, विश्वंभर कोल्हे, विष्णुमहाराज खांडेभराड, गुलाब महाराज खालकर, रामदास महाराज खिल्लारी, लास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, श्रीकांत महाराज गागरे, शांताराम महाराज गांगुर्डे (प्रवचनकार), गणेश गाडगीळ, विजयराव गाडगीळ (प्रवचनकार), उद्धवराव गाडेकर, गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), आझाद महाराज गुजर, विश्वनाथ महाराज गुठ्ठे (प्रवचनकार), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), गुरुप्रीतसिंग (शीख कीर्तनकार), सुभाष महाराज गेठे (कीर्तन-प्रवचनकार), आबा गोडसे, शरदबुवा गोडसे, प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, गोविंद महाराज गोरे, [[नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे]], बाळूमहाराज गोरेगावकर, रामचंद्रबुवा गोर्हे, जयंतबुवा गोसावी, योगिराज महाराज गोसावी, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा घाग, सुभाष महाराज घाडगे, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, परमेश्वर महाराज घुले, पांडुरंग महाराज घुले, चंद्रकांत महाराज घोडे (प्रवचनकार), सचिन महाराज चकवे, भानुदास महाराज चव्हाण, बाबा महाराज चाळक, दादा महाराज चौगुले, राधेश्याम महाराज चौगुले (प्रवचनकार), [[किसन महाराज चौधरी]] (प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज जगताप, पाटीलबुवा जगताप, प्रमोद महाराज जगताप, महादेव महाराज जगताप, पुंडलिक महाराज जंगले-शास्त्री, सुधीर वसंत जठार, यशवंत जनूफाले महाराज, मुकुंद जाटदेवळेकर, अशोक महाराज जाधव (आकुर्डीचे)(कीर्तन-प्रवचनकार), गोपाळ महाराज जाधव, वै. [[नागनाथबुवा जाधव]] (६३व्या वर्षी निधन : ३ एप्रिल, २०१४), अशोक महाराज जाधव, डॉ. नारायण महाराज जाधव (कीर्तन/प्रवचनकार), निंबराज महाराज जाधव, भगवान महाराज जाधव, बाळासाहेब जाधव, गोपाळ महाराज जावळे (प्रवचनकार), जितेंद्रदास महाराज (प्रवचनकार), आदिनाथबुवा जुन्नरकर, हर्षदबुवा जोगळेकर, डॉ. अमृतदास महाराज जोशी, आनंदबुवा जोशी, प्रणव ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), कालिदास महाराज जोशी, चारुदत्तबुवा जोशी, नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चर्होलीकर), मोरेश्वर जोशी, वासुदेवबुवा जोशी, शरद जोशी (कीर्तनकार), हरिभाऊ जोशी, गोरक्ष महाराज टाव्हरे (प्रवचनकार), ज्ञानेश्वर टेंभूकर, दत्तात्रेय महाराज टेमघरे, रमेश महाराज ढमाल, गोरक्षनाथ महाराज ढमाले, विष्णू महाराज ढेरंगे (प्रवचनकार), रामराव महाराज ढोक, प्रतीकबुवा देशमुख,रामदास महाराज धोबळे, संदीप महाराज डुंबरे, [[अर्जुन महाराज तनपुरे]], बद्रीनाथ तनपुरे, ताजोद्दिन महाराज, सदानंद ताम्हणकर, सुदाम तायडे, नारायण महाराज तावरे, बापूसाहेब तुपे (कीर्तनकार व प्रवचनकार), सारंग महाराज दंडवते (देवदैठण ता श्रीगोंदा संतश्रेष्ठ निंबराज महाराजांचे १२वे वंशज), मामा उमेश महाराज दशरथे (प्रवचनकार), राजेंद्र दहिभाते (प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, प्रकाश दामोदरे (प्रवचनकार), मामासाहेब दिघे(प्रवचनकार), विठ्ठल महाराज दिवेगावकर, बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर (प्रवचनकार), डॉ. [[रामचंद्र देखणे]], चंद्रशेखर देगलूरकर, [[चैतन्य महाराज देगलूरकर]], प्रणव देव, नारायण महाराज देवडकर, ज्ञानेश्वर महाराज देवडे, चिन्मय देशपांडे, चंद्रकांत महाराज देशमुख, निवृत्ती महाराज देशमुख, प्रतीकबुवा देशमुख, रामदास डॉ. श्री.द. देशमुख (कोल्हापूर-मुरगूड येथील प्रवचनकार), कान्होबा महाराज देहूकर, बाळासाहेब महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, श्याम धुमकेकर(?), विठ्ठल महाराज धोंड, संजय नाना धोंडगे, महाराज धोबळे, नाना महाराज नरडाणेकर, बापू महाराज नरवडे, प्रदीप महाराज नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, कुंडलिक महाराज नागवडे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), [[हरिहर नातू|हरिहरबुवा नातू]], डॉ. नामदेवशास्त्री, शिवाजीमहाराज नारायणगडकर, स्वामी नारायणानंद सरस्वती (प्रवचनकार), कै. [[बबनराव नावडीकर]], कैलास महाराज निकिते, चंद्रशेखर निलाखे (प्रवचनकार), गुरुनाथ भालचंद्र नेरूरकर, भालचंद्र ग. पटवर्धन, विलासबुवा पटवर्धन, ज्ञानेश्वर महाराज पठाडे, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), भगवान महाराज पठारे (प्रवचनकार), विनायक महाराज परभणीकर, परमजितसिंग (शीख कीर्तनकार), अविनाशबुवा परांजपे, कौस्तुभबुवा परांजपे, नारायण महाराज पवार, संजय महाराज पाचपोर, अशोक पांचाळ, अनिल महाराज पाटील, जगन्नाथ महाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तनकार/प्रवचनकार), लक्ष्मण महाराज पाटील, शांताराम महाराज पाटील (प्रवचनकार), शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. यशवंत पाठक (प्रवचनकार), रवी पाठक (प्रवचनकार), डॉ. सुदाम पानेगावकर, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), सोपान महाराज पारखी, योगिराजमहाराज [[पैठणकर]], बी.के. प्रकाश (प्रवचनकार), सुरेंद्र शंकरराव फडके, प्रभाकर अनंत फणसे, आदिनाथ महाराज फपाळ, दत्तात्रेय फरांदे, अर्जुन महाराज फलके, अंकुश महाराज फुगे, सोपान महाराज फुगे (कीर्तनकार व प्रवचनकार), दिनकर महाराज बकाळ, मिलिंद बडवे, श्रेयस बडवे, आसाराम बढे, बडोदेकर, डॉ. मधुसूदन बागडे (प्रवचनकार), बारगळमहाराज, तुकाराम महाराज बुधवंत (आळंदीचे), वासुदेवबुवा बुरसे, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले (वारकरी मंडळाचे अध्यक्ष), सोपान महाराज बोंबले, तात्याबा महाराज बोरकर, संग्राम महाराज भंडारे (प्रवचनकार), किरण महाराज भागवत, ज्ञानेश्वर महाराज भांडे, भास्करगिरीमहाराज (देवगड), रामचंद्रबुवा भिडे, पंडित महाराज भुतेकर, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, समाधान महाराज भोजेकर, रामदास भोयर गुरुजी. [[अक्षय महाराज भोसले]], आदिवासी समाजभूषण पुरस्कार प्राप्त नथुराम मदगे. संतदास महाराज मनसुख ('''हे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत!'''), वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), विलास महाराज महाजन (कीर्तनकार/प्रवचनकार), संभाजी महाराज मांजरे, संदीपबुवा मांडके, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे (नारदीय बालकीर्तनकार), प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, पारस महाराज मुथा, सुदाम महाराज मुसळे (प्रवचनकार), अनंतशास्त्री मुळे (प्रवचनकार), प्रकाशबुवा मुळे व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, नंदकुमारबुवा मेहेंदळे, बळिराम महाराज मेहूणकर, अडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), बापूसाहेब मोरे (प्रवचनकार), वामन महाराज मोरे (कीर्तन-प्रवचनकार), डॉ.[[सदानंद मोरे]] (प्रवचनकार), रामलिंग महाराज मोहिते (प्रवचनकार), मनोहर महाराज म्हसे (प्रवचनकार), मनोज यादव, श्रीहरी महाराज यादव, कैलास महाराज येवले (प्रवचनकार), सुदेशमहाराज रणपिसे, इंद्रजित महाराज रसाळ (प्रवचनकार), माधव महाराज रसाळ, मच्छिंद्र महाराज राऊत, महादेव महाराज राऊत, राघवेंद्र महाराज, रामभाऊ महाराज राऊत(कीर्तन-प्रवचनकार), उद्धव महाराज राखुंडे, माधवदास महाराज राठी, लेफ्टनन्ट कर्नल माधव रानडे (प्रवचनकार), रमेश रावेतकर, श्रीराम रामदासी, पोलीस तुकाराम महाराज रासकर, ज्ञानेश्वर महाराज रासकर, दीपकबुवा रास्ते (नारदीय कीर्तनकार), पोपट महाराज राक्षे, पंढरीनाथ महाराज रोकडे, डॉ. रामकृष्णदास महाराज लहवीतकर, गजानन महाराज लहुडकर, आदिनाथ महाराज लाड, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे (प्रवचनकार), प्रताप महाराज लोळे, अतुल वझे, अनिल महाराज वने (प्रवचनकार), चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, अ.श. वाडेकर (प्रवचनकार), विश्वनाथ महाराज वाडेकर, सुरेश महाराज वारके (प्रवचनकार), लालचंद महाराज वाळकीकर, चंद्रकांत महाराज वाळके, विश्वंभर महाराज वाळके, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी (प्रवचनकार), गंगाधरबुवा व्यास, शेखरबुवा व्यास, समाधान महाराज शर्मा, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, सोपान महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, अर्जुन महाराज शिंदे, एकनाथ शिंदे, गणेश महाराज शिंदे, जयराम महाराज शिंदे, तुकाराम महाराज शिंदे (प्रवचनकार), बबन महाराज शिंदे, मंगेश महाराज शिंदे, माउली महाराज शिंदे, संदीपान महाराज शिंदे, दादा महाराज शिरवळकर, धोंडूपंत महाराज शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाट(कीर्तन-प्रवचनकार), रूपेश महाराज शिर्के, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), दत्ताराव महाराज शिवनीकर, मारुती महाराज शेजाळ (प्रवचनकार), गोरक्षनाथ महाराज शेलार, बाळासाहेब शेवाळे, सद्गुरुदास महाराज (प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, श्रीराम सबनीस (प्रवचनकार), सिद्धेश्वर स्वामी (प्रवचनकार), परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती (प्रवचनकार), अक्रूर महाराज साखरे, किसन महाराज साखरे, यशोधन महाराज साखरे, श्रीपाद साखळकर, दत्तात्रेय महाराज साठे, ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), विनायक महाराज सातव (प्रवचनकार), [[दादा महाराज सातारकर]], ज्ञानेश्वर महाराज साधू, सुदाम महाराज सानप, दत्तात्रेय सावकार, देवीदास महाराज सावंत(प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज सुडके, सुदर्शन महाराज, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), [[सुधांशू महाराज]] (प्रवचनकार), मकरंदबुवा सुमंत, संतोष महाराज सुंबे, दत्तात्रेय महाराज सुळसकर, महावीर महाराज सूर्यवंशी (प्रवचनकार), आनंदा महाराज सूळ, गजानन महाराज सोनवणे, सोनाबुवा, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), हनुमान महाराज (प्रवचनकार), रवींद्र हरणे (प्रवचनकार), संदीपान महाराज हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), पुंडलिकबुवा हळबे, रोहिदास महाराज हांडे, सदाशिव महाराज हिंगोलीकर, अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), पांडुरंग महाराज क्षीरसागर (प्रवचनकार), वगैरे.
==बाल/विद्यार्थी स्त्री-कीर्तनकार==
* ज्योत्स्ना हरिहर कदम (नारदीय कीर्तनकार)
* शोभा करमासे (प्रवचनकार)
* मृणाल कर्डिले
* [[अंजली कर्हाडकर]] (या ’अनंत युगाची जननी’ ही [[एकपात्री नाटक|एकपात्री]] सादर करतात.)
* मंगला कांबळे (कीर्तनकार, कथाकथनकार व प्रवचनकार)
* निवेदिता मेहेंदळे
* संगीता व्यवहारे
* कुसुम राजगुडे (प्रवचनकार)
* कीर्तन संजीवनी पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०). यांव्या स्मरणार्थ महिला साहस पुरस्कार, व महिला संशोधन पुरस्कार आदी [[पुरस्कार]] ठेवले आहेत.
* शोभना रानडे
|