"रु आणि रू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
मराठीत दोन रु आहेत हेच अनेकांना माहीत नसते, किंवा असले तरी कोणता रु कधी वापरायचा हे माहीत नसते.
’र’ हे अक्षर अत्यंत सडपातळ आहे, त्यामुळे त्याच्यावरची शिरोरेषाही अतिशय आखूड असते. त्यामुळ नेहमीच्या पद्धतीने(ु आणि ू)उकार लावताना, शिरोरेषा लांबवावी लागते. त्यासाठी देवनागरीच्या निर्मात्यांनी ’र’च्या बेचक्यात उकार लावायची पद्धत सुरू केली असली पाहिजे. दोन उकारांपैकी
==
हे शब्द मराठीतही असेच लिहिले जातात. ’अकारान्त शब्दांतील उपान्त्य अक्षर दीर्घ’हा नियम या शब्दांना लागू नाही.
;
अरुण(अरुणोदय), करुण(करुणामय, कारुण्य), क्रुद्ध, गरुड, तरुण(तरुणी, तारुण्य), दारुण, ध्रुव (धृव नाही!), ध्रुवपद, ध्रुवीकरण, पुरुष(पुरुषत्व, पुरुषसूक्त, पौरुष), मारुति(मराठीत मारुती), रुग्ण, रुग्णालय, रुचि-मराठीत रुची(अरुची, रुचकर, वररुची, सुरुची), रुद्ध (अनिरुद्ध, विरुद्ध), वरुण, वारुणी,
==
रुपे(रुपया-दोन्ही शब्द मराठी), रुपारेल, रुजणे (रुजवण), रुजामा, रुसणे (रुसवा),
ओळ १५:
आरूढ, ऊरू, क्रूर, रूप(कुरूप, प्रारूप, रूपवान, रूपवती, सुरूप, स्वरूप, सुस्वरूप),
;संस्कृतमध्ये
गुरू (पण गुरुकृपा, गुरुवर्य, गुरुभक्ती), चारू (पण चारुदत्त, चारुशीला), जरत्कारू, तरू (पण तरुवर), मेरू (पण मेरुदंड),
;संस्कृतमध्ये दीर्घ पण मराठीत
रूक्ष (अर्थ : कोरडा, अरसिक)हा मूळ दीर्घ रू असलेला संस्कृत शब्द मराठीत रुक्ष असे लिहिण्याचा प्रघात आहे.
ओळ ३४:
चुरुचुरु, तुरुतुरु,
;शब्दात अनुस्वार असलेल्या अक्षराचा उकार
अरुंद, अरुंधती, उरुंडी, कुरुंद, कुरुंदकर, कुरुंदवाड, कुरुंदी, जामरुंग(बोरघाटातले एक रेल्वे स्टेशन), तुरुंग, निरुंद, बुरुंडी, रुंगठा, रुंजी, रुंद (रुंदी), लांबरुंद, सुरुंग,
ओळ ४१:
==ऋ असलेले मराठी शब्द==
हे सर्व शब्द संस्कृतच असतात.
ऋकार, ऋग्वेद(ऋग्वेदी), ऋचा, ऋजू, ऋण(ऋणी), ऋतावरी (इंग्रजीत हे नाव रीटा होते.), ऋतू(पण ऋतुपर्ण, ऋतुराज, ऋतुसंहार), ऋषभ, ऋषी(पण ऋषितुल्य), नैर्ऋत्य,
==दीर्घ ॠ असलेले मराठी शब्द==
असे शब्द फक्त कवितेतच सापडतात.
उदा० १ बहू शापिता कष्टला अंब'''ॠ'''षी । तयाचे स्वयेंश्रीहरी जन्म सोशी ॥... रामदासकृत ’मनाचे श्लो”, श्लोक ११६ वा.
२. '''ऋ'''षी वचनें ऐकोनी संतोषला सूतमूनी । .. मुक्तेश्वर आख्यान, अध्याय १ला श्लोक १५वा.
व्यंजनाला जोडलेला दीर्घ ॠ नेहमीच असतो. उदा० भातॄण, पितॄण, मातॄण, वगैरे.
==हृ असलेले शब्द==
|