"पॉलिटिक्स ऑफ इन्क्ल्यूजन: कास्ट, मायनॉरिटी अँड ॲफेरमेटिव्ह ॲक्शन (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
झोया हसन या '''पॉलिटिक्स ऑफ इन्क्लुजनइन्क्ल्यूजन : कास्ट, मांईनॉरिटीमायनॉरिटी अॅडअॅन्ड अॅफेरमेंटिव्हअॅफेरमेटिव्ह अॅक्शन''' या पुस्तकाचेपुस्तकाच्या लेखिका झोया हसन या आहेत.
 
सदर पुस्तकात खालील तीन महत्वाचे मुद्दे दिसुनचर्चिले येतातआहेत.
१. भारतातील अल्पसख्यांक आणि त्यातहि मुस्लिम समाजाचे अनुभव आणि त्यातील जातींना दिलेले कमी महत्वमहत्त्व<br />
२. जात आणि वर्ग यांतील कायदेशीर दुव्यांचे विश्लेषण<br />
३. आरक्षण धोरण आणि राजकीय प्रतिनिधित्व यांच्यातील संबंध शोध व अल्पसंख्याक समाजा संबंधातसमाजासंबंधात राज्यातील धोरणे व संबंधित वादविवाद
 
==लेखकाचा परिचय==
झोया हसन ह्या राज्यशास्राच्याराज्यशास्त्राच्या माजी प्राध्यापकप्राध्यापिका आणिअसून, नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शैक्षणिक आणि सामाजिक विज्ञान शाळाशाळेच्या <ref>www.jnu.ac.in/sss</ref> च्याअधिष्टाता अधिष्टाता(डीन) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात, नवी दिल्लीहोत्या. तसेच त्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचेआयोगाच्या<ref>india.gov.in/official-website-national-commission-minorities</ref> माजी सदस्यसदस्या होत्याआहेत.

हसन यांनी राजकीय पक्ष, राज्य, भारतातील अल्पसंख्यांक समाज, ई. वरइत्यादींवर काम केले आहे. तसेच भारतीय मुस्लिम आणि मुस्लिम महिलांचा सामाजिक आणि शैक्षणिक पैलूंवर व्यापक संशोधन केले आहे.
 
==पुस्तकातील ठळक मुद्दे==
==पॉलिटिक्स ऑफ इन्क्ल्यूजन या पुस्तकातील विस्तारित ठळक मुद्दे==
१९५० साली लागू करण्यात आलेल्या जातीनिहायजातिनिहाय आरक्षणाच्या धोरणामुळे आज ५०-६० वर्षानंतर शोषित जातीजमातींच्याजातिजमातींच्या जीवनमानामध्ये उल्लेखनीय फरक झाल्याचे दिसून आले आहेत. असे असले तरी अल्पसंख्यांकांना या पार्श्वभूमिवरपार्श्वभूमीवर जातीनिहायजातिनिहाय आरक्षणातील धर्माच्या आधारामुळे अल्पसख्यांक धर्मातील मागासलेल्या गटांवर अन्याय झाला आहे का? आरक्षणाऐवजी अल्पसंख्याकांसाठी चालवीत येणाऱ्यायेणार्‍या विशेष योजनांचा कितपत परिणाम झाला आहे.? आणि या निरीक्षणातूनयामुळे अल्पसंख्यांक मागासलेल्या वंचित गटांवर अन्याय झाला आहे का? याचेआदी मुद्द्यांचे चिकित्सक विश्लेषण, तसेच विविध गटांतील असंतुलनाच्या दृष्टीकोनातूनदृष्टिकोनातून समावेषीकरणाच्यासामाजिक एकजिनसीकरणाच्या राजकारणाची समीक्षा प्रतुतप्रस्‍तुत पुस्तकात केली आहे. वेगवेगळ्या वंचित गटांबद्दलगटांबद्दलच्या भेदभावपूर्ण नितीमुळेनीतीमुळे हे असंतुलन निर्माण होते, असे लेखिकेचे म्हणणे आहे.