"जयंत्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजर्या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा, जुन्या काळातील लोकांच्या जयंत्या या अजूनही तिथीनुसारच साजर्या होतात. उदा० शिवाजी जयंती {{संदर्भ हवा}}
जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे जयंत्या साजर्या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजर्या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या
==शिवाजी जयंती==
<big>विविध जयंत्यांच्या तारखा/तिथ्या</big>▼
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथी नुसार व्यवहार होत असत . इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगेरिअन केलेंडरप्रमाणे व्यवहार होऊ लागले.
ग्रेगेरिअन केलेंडर भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, गांधी, डॉ. आंबेडकर, टिळक या सार्यांचा जन्म भारतात इंग्रजी केलेंडर लागू झाल्यावर झाला होता . त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते . गांधीच्या, टिळकांच्या किंवा अगदी बाळ ठाकरेंच्या जन्म दाखल्यावर इंग्रजी तारीख असल्याने त्यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार साजरी होते.
तिथीमध्ये दिलेल्या महिन्याचे नाव महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या अमावास्यान्त पद्धतीनुसार आहे. पौर्णिमान्त पद्धतीनुसार वद्य पक्ष पुढच्या महिन्यात येतॊ. उदा0 त्या पद्धतीनुसार, मराठी ज्येष्ठ वद्य त्रयोदशी ही आषाढ वद्य त्रयोदशी होते.▼
तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या सार्यांचा जन्म भारतात इंग्रजी केलेंडर लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.
आज ज्या ग्रेगेरिअन केलेंडरने शिवाजीच्या जन्माची १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे, ते केलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगेरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत ज्युलियन कॅलेंडर अधिकृत होते. ज्युूलिअन कालगणना व ग्रेगेरिअन कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (ज्युलियन कॅलेंडर पुढे गेले होते.) त्यामुळे ग्रेगेरियन केलेंडरनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. कोणती कालगणना शिवाजीच्या जन्मावेळी प्रचलित होती हेच सगळ्यात महत्त्वाचे आहे, त्यामुळे शिवाजी जयंती तिठीनुसार साजरी करतात. सरकरला असे करणे अडचणीचे वाटते म्हणून सरकारी जयंती तारखेनुसार असते.
शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगरियन कॅलेंडर असते तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
▲
==अ-औ==
|