"गुळाचा गणपती (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४०:
==पार्श्वभूमी==
* या चित्रपटात [[पु. ल. देशपांडे]] यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय वगैरे ''सबकुछ पु. ल.'' असा हा चित्रपट आहे.
 
==चित्रपटाची हस्तलिखित प्रत==
या चित्रपटाची निर्मिती विनायक राजगुरू यांनी केली होती. त्यांच्याच कुटुंबातील डॉ. सरोजिनी राजगुरू यांच्याकडे या चित्रपटाच्या हस्तलिखिताची प्रत होती. ती त्यांनी २०१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली. हा चित्रपट १९५३ साली प्रकाशित झाला होता, त्याअर्थी ही हस्तलिखित प्रत त्याआधीची आहे. हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असून त्यामध्ये 'पुलं'नी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत
 
==कथानक==