"प्रभाकर जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{विस्तार}}
प्रभाकर जोग (जन्म : [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९३२]]) हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी [[गजाननराव जोशी]] आणि नाराणराव मारुलीकर
[[स्नेहल भाटकर]] यांच्याकडे जोग यांनी ’गुरुदेवदत्त’ या १९५१च्या चित्रपटात व्हायोलिनवादन केले.
१९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट्म्हणून दाखल झाले. [[रोशन]], [[मदनमोहन]], [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]], [[राहुलदेव बर्मन]] या संगीतदि्ग्दर्स्काकडून त्यांना बोलावणी येऊ लागली.
प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, गामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. त्यांच्या व्हायोलिन वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडीज आहेत. या सीडीजमध्ये ’गाणारे व्हायोलिन’ नावाच्या ६ आणि ’गाता रहे मेरा व्हायोलिन’ नावाच्या चार सीडीज आहेत. ’[https://itunes.apple.com/us/album/ganara-violin/id861789612 आयट्यून्स] नावाच्या संकेतस्थळावर त्यांच्या काही सुरावटी ऐकायला मिळतात.
Line १० ⟶ १२:
’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते.
प्रभाकर जोग
==प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेले मराठी चित्रपट (एकूण २२ पैकी २१)==
Line १०७ ⟶ १०९:
==प्रभाकर जोग यांना मिळालेले पुरस्कार==
* पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे प्रदान झालेला २०१३ सालचा
* महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा २०१५ सालचा गानसम्राज्ञी [[लता मंगेशकर]] पुरस्कार
* कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ’सूरसिंगार पुरस्कार’
==पहा==
|