"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १२२:
* डॉ. शुभा चिटणीस यांच्या ’लोकप्रिय चित्रतारका’ या पुस्तकाला
* विजय साळवी लिखित ’टार्गेट या नाटकाला
==इ.स. २०१४ साठीचे पुरस्कार==
* कादंबरी- र. वा. दिघे पुरस्कार – मनोज नाईक साटम (अपरांत), कादंबरी – वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार – स्वप्नगंधा कुलकर्णी (धामापूरचे तळे)
* कथासंग्रह – वि. सौ. गुर्जर स्मृती पुरस्कार – प्रतिभा सराफ (सलग पाच दिवस), विद्याधर भागवत विशेष पुरस्कार – गजानन म्हात्रे (तर्कवितर्क),
* कविता वाङ्मय – आरती प्रभू स्मृती पुरस्कार – पूजा मलुष्टे (साकुरा),
* कवितासंग्रह – वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार – अनघा तांबोळी (उजेडाचे कवडसे),
* समीक्षा - प्रभाकर पाध्ये स्मृतिग्रंथ पुरस्कार – डॉ. सतीश कामत (दलित ग्रामीण साहित्य चिंतन आणि आस्वाद),
* चरित्र आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृती पुरस्कार – अचला जोशी (ज्ञान तपस्वी रुद्र), श्रीकांत शेटय़े विशेष पुरस्कार – संगीता धायगुडे (हुमान),
* ललित गद्य- अनंत काणेकर स्मृती पुरस्कार उषा परब (उच्च्यूऽऽ माच्च्यूऽऽ), ललित गद्य – सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती विशेष पुरस्कार – प्रशांत डिंगणकर (अनुक्रमणिका),
* बालवाङ्मय - प्रा. श्री. नेरूकर स्मृती पुरस्कार – आर्या गावडे (धमाल मस्ती),
* दृकश्राव्य कला, सिनेमा - भाई भगत स्मृती पुरस्कार - गौरी कुलकर्णी (प्रवास स्वरवंतांचा),
* संकीर्ण वाङ्मय – वि. कृ. नेरूकर पुरस्कार – सदाशिव निंबाळकर (सुख स्वास्थ्यासाठी निसर्गजीवन), संकीर्ण वाड्मय अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार – तुकाराम नाईक (पत्रगाथा), नाटक एकांकिका रमेश कीर पुरस्कृत पुरस्कार – प्रा. मधु पाटील (कामस्पर्शिता पाच एकांकिका)
==इ.स. २०१५ साठी कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्मयीन [[पुरस्कार]]==
|