"कारंजा लाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
 
== नॄसिंह सरस्वतींचे जन्मस्थान ==
शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हेच [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचे]] जन्मस्थान असले पाहिजे हे होय, हे प्रथम [[वासुदेवानंद सरस्वती|वासुदेवशास्त्री सरस्वतींनी]] शोधून काढले. येथील [[काळे (आडनाव)|काळे]] आडनावाच्या घराण्यात [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचा]] जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणी आहेत.
 
[[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचे]] जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारे साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्यांचे मुनीम असलेल्या घुडे नावाच्या गृहस्थांना विकला गेला. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींच्या]] पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. आज हजारो दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने हे स्थान गाजते-जागते बनले आहे.
ओळ ४३:
 
==कारंजा लाड गावातली जैन मंदिरे==
 
* चंद्रनाथ स्वामी काष्ठसंघ दिगंबर जैन मंदिर(पद्मावती देवीचे मंदिर)
* मूलसंघ चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर आणि,
* दिगंबर जैन पार्श्वनाथ स्वामी सेनगण मंदिर
 
==कारंजा गावातले जैनांचे आश्रम==
 
* संमतभद्र महाराज यांनी १९१८मध्ये स्थापन केलेला महावीर ब्रह्मचर्याश्रम
* संमतभद्र महाराजांच्याच प्रेरणेने समाजातील विधवा वा निराधार महिलांच्या शिक्षणासाठी १९३४मध्ये स्थापन झालेला कंकूबाई श्राविकाश्रम
Line ५८ ⟶ ५६:
* रामदास स्वामींच्या शिष्यांचे दोन मठ - रोकडाराम म्हणून ओळखला जाणारा बाळकरामांचा मठ आणि दुसरा प्रल्हाद महाराजांचा मठ
* ब्राह्मण सभेची वास्तू
* काण्णव नावाच्या व्यापा ऱ्याने इ.स. १९०३ साली परदेशी वास्तुतूविशारदच्यावास्तुविशारदच्या देखरेखेखाली बांधलेला बंगला. या बंगल्याची रचना श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या बंगल्यासारखीच असल्याचे सांगितले जाते.
* तुकाराम भगवान काण्णव यांनी १८७६ मध्ये बांधलेले श्रीराम मंदिर
* [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचे]] जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा आणि तेथले [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींचे]] पादुका-मंदिर
* यांशिवाय, बालाजी मंदिर, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, हरिहर मंदिर, बाराभाऊ राम मंदिर वगैरे
 
 
==कारंजा गावाच्या आसपासच्या गावातली मंदिरे==
 
* सोमठाणा या गावी असलेले शंकराचे हेमाडपंथी मंदिर, भांबचे देवी मंदिर, धामणीखडीचे नृसिंह मंदिर वगैरे.
 
==कापसाचा व्यापार==
 
१८८६ मध्ये गावात कारंजा बाजार समितीची स्थापना झाली. त्या समितीकडून नुसार विदर्भातील कापसाचा व्यापार सर्वप्रथम नियंत्रित केला गेला. त्यामुळे कापूस व धान्य बाजार यांच्या व्यापाराला वेग आला. १९०४ मध्ये मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ ही नॅरोगेज रेल्वे -[[शकुंतला रेल्वे]]- सुरू झाली आणि कापसाची व्यापारपेठ विस्तारली. मुंबईच्या मुलजी जेठा, डोसा, रामजी काण्णव सिकची, गोविंददास गोवर्धनदास, गोयेंका अश्या पेढ्या, अकबर ऑइल मिल, अकबानी ऑइल मिल, अश्या तेलगिरण्या व लक्ष्मी जिनिंग मिल अश्या जिनिंग फॅक्टऱ्या, कारंज्यात सुरू झाल्या. कापसाच्या गाठींची परदेशी निर्यात व्हायला लागली.
 
==कारंज्याचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातला हिस्सा ==
 
* स्वराज्याच्या मोहिमेच्या दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले लोकमान्य टिळक ९ जानेवारी १९१७ ला कारंजाला आले.
कारंजा रेल्वेस्थानकालगतच्या मैदानात झालेल्या त्यांच्या भव्य जाहीर सभेने भारावलेल्या तरुणांनी जंगल सत्यायग्रहात भाग घेतला. त्यात बंकटलाल किसनलाल बंग यांना कारावास भोगावा लागला.
Line ८१ ⟶ ७६:
 
==कारखाने आणि इतर उद्योगधंदे==
 
चवरे कुटुंबीयांची स्वयंचलित सूतगिरणी, बाबासाहेब धाबेकर यांनी स्थापन केलेली कापूस पणन महासंघ कर्मचारी सूतगिरणी, रुईवालेंचा अ‍ॅल्युमिनियमची भांडी करण्याचा कारखाना, प्रमोद चवरे आणि बागवान यांचा हॅन्डमेड कागदाचा कारखाना. धनजचा एल.पी.जी. बॉटलिंग प्लॅट, दिलीप भोजराज यांचा पी.व्ही.सी. पाईपचा कारखाना वगैरे.
 
==सांस्कृतिक कार्यक्रम==
 
* नानासाहेब दहिहांडेकर, गजानन देशपांडे, सखारामपंत साधू, बाबासाहेब दातार, वामनराव मोकासदार यांनी पुढाकार घेऊन १९५६ मध्ये बालकिसन मुंदडा, मोहनलाल गोलेच्छा, डॉ. शरद असोलकर यांच्या सहकार्याने सुरू केलेली शरद व्याख्यानमाला. अमरावतीचे बाबासाहेब खापर्डे यांनी पहिले व्याख्यानपुष्प गुंफले. गेली त्रेपन्न वर्षे ही व्याख्यानमाला सुरू आहे. कार्यकर्त्यांची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे.
 
* शांता दहिहांडेकर, गजानन देशपांडे, पवार गुरुजी यांनी कलोपासक मंडळाची स्थापना करून ख्यातनाम गायकांच्या मैफिली आयोजित केल्या.
* शिवाजी उत्सव स्मारक समितीतर्फे १९६८ मध्ये श्रीरंग खाडे, केशवराव पाटील, भाऊसाहेब राऊत गुरुजी यांनी शिवजयंती व्याख्यानमाला सुरू केली.
Line १०० ⟶ ९२:
 
==कारंजा लाड मधीलशाळा आणि महविद्यालये आणि त्यांचे स्थापनावर्ष==
 
* आदर्श शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्रातील पदविका आणि पदवी महाविद्यालय
* कंकूबाई कन्या शाळा (१९४४)
* कि.न. कला-वाणिज्य महाविद्यालय
* जे.डी. चवरे विद्यामंदिर (१९२९)
* जे.सी. हायस्कूल (१९२९)
Line ११८ ⟶ १०९:
 
==उत्सव==
करंज नगरीत इ.स. १३७८ मध्ये श्री दत्तात्रयाचा दुसरा अवतार समजला जाणाऱ्या [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वती स्वामींचा]] जेथे जन्म झाला. त्या [[वासुदेवानंद सरस्वती]] यांनी स्वामींचे जे जन्मस्थान शोधून काढले,काढलेल्या त्याजन्मस्थानी ठिकाणी [[नृसिंह सरस्वती|नृसिंह सरस्वतींच्या]] मूर्तीची स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९३४ मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. गुरुमंदिर या नावाने ते आज प्रसिद्ध आहे.
 
करंज नगरीत इ.स. १३७८ मध्ये श्री दत्तात्रयाचा दुसरा अवतार समजला जाणाऱ्या नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्म झाला. [[वासुदेवानंद सरस्वती]] यांनी स्वामींचे जे जन्मस्थान शोधून काढले, त्या ठिकाणी नृसिंह सरस्वतींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९३४ मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. गुरुमंदिर या नावाने ते आज प्रसिद्ध आहे.
 
स्वामींच्या अवतार तिथीपासून म्हणजे पौष शुद्ध द्वितीयेपासून तो माघ वद्य प्रतिपदेपर्यंत ४५ दिवस उत्सव साजरा केला जातो.