"धारवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|यंत्रातील भाग धारवा तथा बेअरिंग|बेरिंग समुद्र|बेरिंगची सामुद्रधुनी}}
 
'''धारवा''' तथा '''बेअरिंग''' ([[इंग्लिश]]:bearing) हा यंत्रांमधील फिरणार्‍या दोन भागांमधील घर्षण कमी करण्यासाठी वापरल्या जाणारा भाग आहे. हा भाग बहुधा गोळी किंवा नळीच्या आकाराचा असतो. जेव्हा बेअरिंग गोळी रूपात असते तेव्हा त्याला बॉल-बेअरिंग म्हणतात. बेअरिंग हा शब्द मराठीत नपुंसकलिंगी आहे, आणि धारवा पुल्लिंगी आहे.
 
[[वर्ग:यांत्रिक अभियांत्रिकी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धारवा" पासून हुडकले