"महाराष्ट्र चित्तपावन संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १५:
==शाखा==
* महाराष्ट्र चित्पावन संघाच्या डोंबिवली व अहमदनगर व श्रीरामपूर येथे शाखा होत्या, त्या इ.स.२०११ साली बंद करण्यात आल्या.
* पुणे शाखा (चालू आहे). या शाखेतर्फे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
* विदर्भातील शाखा - अकोला, अमरावती, नागपूर. या शाखांतर्फे नागपूरला २० जानेवारी २०१३ रोजी पहिले वैदर्भीय चित्तपावन संमेलन रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृतिभवनाच्या परिसरातील महर्षी व्यास सभागृहात पार पडले. व्हीसीएचे माजी अध्यक्ष अॅड. शशांक मनोहर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वि.स. जोग अध्यक्ष होते.
पहा : [[ब्राम्हण जातिधारकांच्या संस्था]]
|