"युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
ही संमेलने अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती महामंडळ (अमरावती) या संस्थेतर्फे होतात.
 
सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्ताने एक फुले, शाहू, आंबेडकर युवा साहित्य संमेलन दि. २८ मार्च २०१५ ला विदर्भातील बाराभाटी येथे झाले. संमेलनाध्यक्ष आंबेडकरी विचारवंत सत्यजित मौर्य होते.
 
==कोमसापचे युवा साहित्य संमेलन==
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवा शक्तीचे पहिले वहिले "युवा साहित्य संमेलन‘ दापोलीत १४ डिसेंबर २०१४ रोजी झाले. कवी सौमित्र यांनी या संमेलनाचे उद्‌घाटन केले होते..
 
==भारतीय युवा साहित्य संमेलन==
ईशान्य आणि पश्‍चिम भारतीय युवा साहित्य संमेलनाच्या साहित्य अकादमीतर्फे मुंबईत दादर (पूर्व) येथे, ३०-३१ मे २०१३ या तारखांना दोन दिवसीय भारतीय युवा साहित्य संमेलन झाले. डॉ. [[भालचंद्र नेमाडे]] संमेलनाध्यक्ष होते. या संमेलनाचे उद्‌घाटन प्रसिद्ध गुजराथी साहित्यिका धीरूबेन पटेल यांच्या हस्ते झाले. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे संमेलन मराठी भाषेपुरते मर्यादित नव्हते.
हे संमेलन मराठी भाषेपुरते मर्यादित नाही.
 
या साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी काव्यवाचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजराथी, कोकणी, मणिपुरी, मराठी, नेपाळी, सिंधी आदी विविध भाषांमधील कविता सादर केल्या गेल्या.. दुसर्‍या सत्रात प्रकाश भातंब्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुजराथी, कोंकणी, मराठी, सिंधी आदी भाषांमधील कथावाचन सादर केले गेले.. संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी "सृजनात्मक लेखनाच्या माझ्या प्रेरणा‘ या विषयावर जयंत पवार यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमात आसामी, गुजराथी, कोंकणी, सिंधी आदी भाषांमधील निबंधांचे वाचन त्या त्या भागांतील युवा लेखकांनी केले.
साहित्य अकादमीतर्फे मुंबईत दादर (पूर्व) येथे, ३०-३१ मे २०१३ या तारखांना दोन दिवसीय भारतीय युवा साहित्य संमेलन झाले. डॉ. [[भालचंद्र नेमाडे]] संमेलनाध्यक्ष होते.
 
संमेलनात [[गुजराती]] साहित्यिक धीरुभाई पटेल यांचे उद्‌घाटनपर भाषण तर साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यानंतर [[गुजराती]], [[कोकणी]], [[मणिपुरी]], मराठी, [[नेपाळी]], [[सिंधी]] भाषेतील काव्यवाचनांचे आणि दुपारी विविध भाषांमधील कथाकथनांचे कार्यक्रम झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी 'लेखक की कलम से - सृजनात्मक लेखन की मेरी प्रेरणाएँ' या विषयावर परिसंवाद आणि विविधभाषी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
Line ४६ ⟶ ५१:
 
==युवा साहित्य-नाट्य संमेलन==
[[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे]] २३ ते २५ डिसेंबर २०११ दरम्यान पहिले युवा साहित्य-नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले. अच्युत गोडबोले हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. [[साने गुरुजी]] स्मारक समितीच्या सहकार्याने हे संमेलन झाले. पुण्यात झालेल्या ८३ व्या मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाउंडेशनकडून जो ८३ लाख रुपयांचा निधी [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापला]] मिळाला त्याच्या व्याजातून हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचाच हे संमेलन एक भाग आहे. महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेली वाड्मय मंडळे, कलामंडळे, तसेच अन्य उपक्रमांशी हे संमेलन जोडले जाईल असे संमेलनादरम्यान परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. म्हणाले त्यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. [[माधवी वैद्य]] म्हणाल्या, की ’युवा प्रतिभेला मातृभाषेतील साहित्याकडे आकर्षित करणे आणि नव्या प्रतिभेचा शोध घेणे, या हेतूने [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापने]] हा युवा साहित्य-नाट्य संमेलनाचा उपक्रम आयोजित केला आहे’.
[[साने गुरुजी]] स्मारक समितीच्या सहकार्याने हे संमेलन झाले. पुण्यात झालेल्या ८३ व्या मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाउंडेशनकडून जो ८३ लाख रुपयांचा निधी [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापला]] मिळाला त्याच्या व्याजातून हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचाच हे संमेलन एक भाग आहे. महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेली वाड्मय मंडळे, कलामंडळे, तसेच अन्य उपक्रमांशी हे संमेलन जोडले जाईल असे संमेलनादरम्यान परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. म्हणाले त्यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. [[माधवी वैद्य]] म्हणाल्या, की ’युवा प्रतिभेला मातृभाषेतील साहित्याकडे आकर्षित करणे आणि नव्या प्रतिभेचा शोध घेणे, या हेतूने [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापने]] हा युवा साहित्य-नाट्य संमेलनाचा उपक्रम आयोजित केला आहे’.
 
२रे युवा साहित्य-नाट्य संमेलन [[सातारा]] येथे २४-११-२०१३ला झाले.