"संभाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५५:
 
[[शृंगारपूर]]चे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.
 
 
 
==मोगल सरदार==
Line ७१ ⟶ ६९:
 
==प्रधान मंडळ==
 
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
(सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले )
 
श्री सखी राज्ञी जयति - छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले
(संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
 
 
* सरसेनापती - हंबीरराव मोहिते
* कुलएख्तियारकुलमुखत्‍यार (सर्वोच्च प्रधान) - कवी कलश (कलुषा)
* पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
* मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
Line ११४ ⟶ ११०:
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता.
संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
 
[[बुधभूषण]] या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील [[शिवाजी|शिवाजीराजे]] यांचा उल्लेख आहे:
 
Line १२६ ⟶ १२३:
== संभाजीमहाराजांविषयी ललितेतर इतिहास लेखन==
* अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज (संशोधनात्मक ग्रंथ - खंड १ ते ५) - अनंत दारवटकर
* खरा संभाजी- नामदेवराव जाधव
* छत्रपती संभाजी - वा.सी. बेंद्रे
* ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे
Line १३१ ⟶ १२९:
* बिकानेर पुरालेखाभिगार - राजस्थान
* फ्रेंच-मराठा संबंध - लेखक ?
 
* खरा संभाजी- नामदेवराव जाधव
 
* शाक्तवीर संभाजी महाराज - अॅडव्होकेट अनंत दारवटकर
* बुधभूषण-राजनीती - संपादक : प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम(कदम्ब), राजमयुर प्रकाशन, पुणे
* छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे : डॉ. सदाशिव शिवदे यांच्या या पुस्तकात छत्रपती संभाजीराजांच्या ३१५ पत्रांचा परिचय करून देण्यात आला आहे.
 
==संभाजी महाराजांवरील ललित साहित्य==
ओळ १५३:
* संगीत छत्रपती संभाजी (लेखक : आत्माराम मोरेश्वर पाठारे)
* बेबंदशाही (लेखक : वि.ह. औंधकर)
* मृत्युंजय
* मृत्युंजय अमावस्या (महा-नाट्य : लेखक/दिग्दर्शक : नीलेश भिसे)
* राजसंन्यास (लेखक : राम गणेश गडकरी)
Line १५९ ⟶ १६०:
* शूर संभाजी (लेखक : ?)
* शिवपुत्र शंभुराजे (महानाट्य) (दिग्दर्शन/संवादः महेंद्र महाडीक)(http://shivputrashambhuraje.com/)
 
* मृत्यूंजय
 
==संदर्भ==