"ग.रा. कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ग.रा.कामत (जन्म : १२ मार्च, १९२३; मृत्यू : ६ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते.. ते मुंबईच्या रुईया कॉलेजातले [[न.र. फाटक]] यांचे शिष्य असून 'मौज' आणि 'सत्यकथा' या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. मराठी अभिनेत्री [[रेखा कामत]] या त्यांच्या पत्‍नी. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले. त्यांनी माधवी आणि संजीवनी नावाच्या मुली आहेत.
 
 
==ग.रा कामत यांची कथा असलेले मराठी चित्रपट==
* कन्यादान
* लाखाची गोष्ट (सहलेखक - [[ग.दि. माडगूळकर]])
* शापित
Line २२ ⟶ २३:
* मेरा गाँव मेरा देश (१९७१)
* मेरा साया (१९६६)
 
==ग.रा.कामत यांनी लिहिलेली पुस्तके==
* जगदीशचंद्र बोस (चरित्र, इंग्रजी)
* भीष्माचा डोंगर
* रात्र थोडी सोंगं फार (अनुवादित, मूळ जर्मन लेखक - जोसेफ डब्ल्यू मीघर)
* शमानिषाद (संपादित, [[द.ग.गोडसे]] आणि [[म.वि.राजाध्यक्ष]] यांच्या लेखांचे संकलन)
* The Queen's Necklace (संपादित, मूळ लेखक - लुई फर्नांडिस)
 
==ग.रा. कामत यांना मिळालेले सन्मान आणिपुरस्कार==
* कामत यांची कथा असलेल्या ’शापित’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
* मुंबई दूरदर्शनच्या सह्यादी वाहिनीचा ’सह्यादी जीवनगौैरव पुरस्कार (एप्रिल २०१५)
* झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीचा जीवनगौरव’ पुरस्कार
 
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ग.रा._कामत" पासून हुडकले