"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संपादनासाठी शोध संहिता वापरली |
|||
ओळ ११०:
* लोकमान्य टिळक, लेखक : [[पु.ग. सहस्रबुद्धे]]
* लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक [[न.चिं. केळकर]]
==टिळकांवर न निघालेला चित्रपट-=
चित्रपट निर्माते विनय धुमाळे यांनी लोकमान्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी १९९८मध्ये केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे, तर राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. त्यानंतर सोळा वर्षे हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्याबद्दल पुण्यातील विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून पाठपुरावा केला होता. अनुदान घेतल्यानंतर तब्बल सोळा वर्षे हा चित्रपट अपेक्षेनुसार बनविण्यात धुमाळे यांना अपयश आल्याचा निष्कर्ष राज्याच्या सांस्कृतिक विभागाने काढला असून, या अनुदानाची व्याजासकट वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली..
== संदर्भ ==
|