"भगतसिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ११८:
जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते.
</blockquote>
==पुस्तके==
भतसिंगांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही ही :-
* शहीद (मूळ इंग्रजी लेखक - कुलदीप नय्यर, मराठी अनुवाद - भगवान दातार)
== बाह्य दुवे ==
|