"त्रिशुंड गणपती मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २०:
==मंदिरातील अन्य शिल्पे==
कोरीव लेणे वाटावे असा मंदिराचा दर्शनी भाग आहे. तसेच आतील प्रत्येक दार हे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे.
मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील दोन्ही बाजूंस बंदूकधारी इंग्रज शिपाई गेंड्याला साखळदंडाने बांधून उभे आहेत, असे शिल्प आहे. साम्राज्यवादी इंग्रजांनी बंगाल गिळायला सुरुवात केली त्याचे रूपक म्हणून बंगाल व आसामच्या प्रतीकाला -गेंड्याला जेरबंद दाखविलेले असावे.
मंदिराला शिखर नाही. वरच्या बाजूस कासव आहे. कदाचित वर शिवलिंग स्थापण्याची मूळ कल्पना अर्धवट राहिली असावी. मंदिरावर शिखराऐवजी एकावर एक अशी शिवलिंगे आहेत.
|