"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५:
'''महाभारत''' हा भारतात लिहिला गेलेला एक [[प्राचीन]] [[ग्रंथ]] आहे. महर्षी [[व्यास]] या ग्रंथाचे लेखक होत.
महाभारत [[भारत|भारताच्या]] धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ''महाभारताचा'' भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमिट असा आहे.
संपूर्ण महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ [[ग्रीक]] महाकाव्ये [[इलियड]] व [[ओडिसी]] यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.
== इतिहासाचा मागोवा ==
महाभारत हा मूळच्या ''जय'' नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. १४०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या,
महाभारत या ग्रंथाची सुरुवात अर्जुनाचा ज्येष्ठ नातू जनमेजय याला वैशंपायनांनी दिलेल्या भेटप्रसंगाच्या वर्णनाने झाली आहे. == कथासार ==
महाभारत हे महाकाव्य असून
महाभारताची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्जाचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी) वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका शर्तीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती शर्त मान्य करतो.
==पांडवांचा वनवास==
महाभारत कथेनुसार द्यूतात हरल्यामुळे पांडवांना १२ वर्षांचा काळ वनवासात आणि एक वर्षाचा काळ अज्ञातवासात काढावा लागला. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेने सप्टेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार पांडवांचा वनवास इ.स.पू. ३१५३ या वर्षी सूर्यग्रहणाच्या दिवशी सुरू झाला.
== उपकथा / अंतर्भूत ग्रंथ ==
[[चित्र:Nala Damayanti.jpg|right|thumb|300px|नळदमयंतीची कथा महाभारताच्या अरण्यकपर्वात येते.]]
महाभारतातील प्रमुख उपकथा /ग्रंथ असे:
* [[भगवद्गीता]] (भीष्मपर्व): हिंदू धर्म व तत्त्वज्ञानशाखांत मुख्य समजली जाणारी श्रीमद्भगवद्गीता, ही हिंदूंच्या वैदिक, आध्यात्मिक व यौगिक तत्त्वज्ञान आणि तंत्रशास्त्र या गोष्टींचा संगम आहे. गीतेत भक्ती, ज्ञान, ध्यान व
* [[दमयंती]] (अरण्यपर्व): नळदमयंतीची कथा ही महाभारताच्या प्रसिद्ध उपकथांमध्ये एक आहे. स्वयंवरात [[इंद्र]], [[वरुण]] यांना डावलून दमयंती नळास वरते.
* कृष्णावतार: कृष्णाची संपूर्ण कथा "कृष्णावतार" [[पुराण|पुराणात]] येते. ही कथा महाभारतातील महत्त्वाचे पात्र असलेल्या [[कृष्ण|कृष्णाच्या]] लीलांचे वर्णन करते.
* विष्णु सहस्रनाम (अनुशासनपर्व): विष्णुसहस्रनाम [[विष्णू]]च्या १,००० नावांचे स्तोत्र आहे. हे महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या १४९ व्या अध्यायात येते. युद्धानंतर मरणोन्मुखी भीष्मास [[युधिष्ठिर]] अनेक धर्मप्रश्न विचारतो तसेच पुण्यसंपादनाचा
* [[रामायण|रामायणाची]] कथा महाभारताच्या
== तत्त्वज्ञान ==
Line ३८ ⟶ ४२:
# [[भगवद्गीता]]
# [[अनुगीता]]
या खेरीज काही
== महाभारताची पर्वे ==
|