"राजवाडे संशोधन मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे वरुन राजवाडे संशोधन मंडळ ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
'''इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ''' ही [[धुळे]] शहरातील एक संस्था आहे.
==इतिहास==
भारत इतिहास संशोधन मंडळातील पदाधिकार्यांशी मतभेद झाल्यानंतर इतिहासाचार्य वि.का. [[राजवाडे]] यांनी पुणे सोडून धुळे गाठले. तेथील आपल्या सव्वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी इतिहास संशोधनाचे काम केले. या कार्यकाळात त्यांनी इतिहास आणि संपूर्ण साहित्य विश्वाला दिशा देणार्या ग्रंथांची निर्मिती केली.
३१1 डिसेंबर १९२६ रोजी इतिहासाचार्य [[राजवाडे]] यांचे निधन झाले. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेले काम अखंडितपणे सुरू राहावे म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलावलेल्या सभेतच म्हणजे [[९ जानेवारी]], [[इ.स. १९२७]] रोजी, त्यांच्या अनुयायांनी इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली आणि [[राजवाडे]] यांनी जमविलेले ऐतिहासिक दस्तऐवज, ग्रंथसंपदा जतन करून ते संशोधन व संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले.
[[वर्ग:धुळे]]
|