"संजय पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४:
संजय पवार हे तिसर्या [[सम्यक साहित्य संमेलन|सम्यक साहित्य संंमेलनाचे]] अध्यक्ष होते.
कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २७ ते ३० डिसेंबर २०१२ या काळात नाटककार संजय पवार यांच्या एकांकिकांचा महोत्सव भरवला होता.
==संजय पवार यांनी लिहिलेल्या काही एकांकिका==
* एका बिळात होती
* १९४७ ते एके ४७
* कायदा आणि सुव्यवस्था
* कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे
* डॉटर्स ऑफ महाराष्ट्रा
* दुकान कुणी मांडू नये
* पांडुरंग
* पाषाणकर, तुमचं काय चाललंय?
* फ्लाइंग क्वीन्स
* भाई सांगे अण्णाला
* मान्यतेच्या झग्याखाली
* मुळचंद सफरचंद
* शापित नात्यांच्या वाटेवर
* सातच्या आत घरात
==संजय पवार यांनी लिहिलेली नाटके==
* आम्ही जातो आमुच्या गावा (या नाटकाचा पहिला प्रयोग जोधपूर येथे २२-११-१९९१ रोजी झाला)
* कोण म्हणतं टक्का दिला?
* चोख्याच्या पायरीवरून
▲* चाळ कमेटी (एकांकिका)
* ठष्ट
* दोन अंकी नाटक (या नाटकाचा पहिला प्रयोग आराधना नाट्य संघाने राज्यनाट्यस्पर्धेत डिसेंबर १९८४ मध्ये केला.)
==अन्य पुस्तके==
* एकलव्याच्या भात्यातून (कथासंग्रह)
* पानीकम (वैचारिक)
* वेळोवेळी (सदरलेखनसंग्रह)
* सदर लेखन संजय पवार यांचे आहे! (ललित लेखसंग्रह)
* समग्र पानीकम भाग एक व दोन (वैचारिक)
[[वर्ग:मराठी नाटककार]]
|