"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sunil kanle (चर्चा | योगदान) खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ १४:
| जीव = '''''बो. टॉरस'''''
| बायनॉमियल = ''बोस टॉरस''
| बायनॉमियल_अधिकारी = [[
}}
ओळ ४९:
== औषधी महत्त्व ==
गाईचे दूध व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधिगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे..
गाईच्या दुधात २१ प्रकारची
Line ६० ⟶ ५९:
कारण गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे.
गाईचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे, असे काही हिंदूंची समजूत आहे.
गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते. मात्र तिची हत्या मात्र फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.
[[सुलतान]]ी राजवटीत [[मोहम्मद तुघलक]]ापासून ते [[मोगल]] बादशाह [[शहाजहान]]पर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. [[कुतुबुद्दीन शहा]], [[हैदरअली]], [[टिपू सुलतान]] यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.
==हिंदूंनी केलेले गोमांस भक्षण==
==हे ही पहा==▼
हिंदू कधीही गोमांस भक्षण करीत नव्हते असा दावा सरसकट केला जातो. मात्र हा दावा एस.एल. सागर यांनी ’हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण’ या पुस्तकात खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वैदिक काळापासून गोमांस भक्षण करण्यात येत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करीत होते, असे लेखक स्वतंत्र प्रकरणांतून सांगतात. गोरक्षा आंदोलनावरही पुस्तकात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे.
या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे. हे मराठी पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
* [[प्राण्यांचे आवाज]]
|