"देहू रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख देहू रोड वरुन देहूरोड ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''' देहूरोड ''' (किंवा देहू रोड) हे [[पुणे|पुण्याच्या]] वायव्येला असलेले पुणे स्टेशनपासून २७ किलोमीटर अंतरावरील लष्कराचे ठाणे आहे. येथे नागरी वस्तीसुद्धा आहे. लष्कराच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला एक फार मोठ्या विस्ताराचा व्हेइकल डेपो (देहू व्हेइकल डेपो DVD) येथे आहे. पुण्याहून येथे नोकरीसाठी येणाऱ्यायेणार्‍या लोकांसाठी येथे रेल्वे स्टेशन आहे. पुणे-मुंबई महामार्ग देहूरोड गावातून जातो. संत तुकारामांच्या [[देहू]] गावाला जाण्यासाठेजाण्यासाठी येथून रस्ता आहे, म्हणून या स्टेशनचे आणि त्यावरून गावाचेही नाव देहूरोडदेहू रोड पडले. त्याअर्थाने देहूरोडला पुण्याचे उपनगर समजले जाते. प्रत्यक्षात तसे नाहीनसले तरी, देहूरोड येथे नोकरी करणार्‍या केंद्रीय कर्मचार्‍यांना पुण्यात मिळतात ते सर्व भत्ते मिळतात.
 
==इतिहास==
 
==भौगोलिक सीमा==
 
==महत्त्वाची ठिकाणे==
 
==उद्याने आणि टेकड्या==
 
==मशिदी==
* ईदगाह मशीद
* जामा मशीद
 
==वाहतूक==
 
== सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ==
 
== संस्था ==
 
==शिक्षण==
;देहूरोडमधील शाळा:
Line १८ ⟶ २६:
* शिवाजी विद्यालय (मराठी माध्यम)
* सॅम्सन मेमोरियल रिपब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम)
 
==संस्कृती==
 
==हेसुद्धा पाहा==
 
==परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे==
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/देहू_रोड" पासून हुडकले