"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →ऐतिहासिक |
No edit summary खूणपताका: असभ्यता ? |
||
ओळ १:
{{भाषांतर}}
'''हिंदू धर्म''' [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] हा सर्वात मोठा व महत्त्वाचा [[धर्म]] होय.<ref name = trad>Hinduism is variously defined as a "religion", "set of religious beliefs and practices", "religious tradition" etc. For a discussion on the topic, see: "Establishing the boundaries" in Gavin Flood (2003), pp. 1-17. [[René Guénon]] in his'' Introduction to the Study of the Hindu Doctrines'' (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, proposes a definition of the term "religion" and a discussion of its relevance (or lack of) to Hindu doctrines (part II, chapter 4, p. 58).</ref> हिन्दू माणसे स्वधर्माचा '''सनातन धर्म''' ({{lang|sa|सनातन धर्म}}) असा पारंपरिकरीत्या उल्लेख करतात. [[संस्कृत]] भाषेत याचा अर्थ यार अर्थ
== इतिहास ==
ओळ १३:
===ऐतिहासिक===
भारतात विविध संप्रदाय, पंथ होते आणि दर्शनशास्त्र (तत्वज्ञाना)चे वैविध्य होते. [[चार्वाक]], सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वैदिक या दर्शन शास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत, आणि गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक पातळीवर वर्ण-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्टे आणि जीवनपद्धती स्वीकारल्या जात. सोबतच [[जैन]] आणि [[बौद्ध]] या धर्म तत्वज्ञानांचेही अस्तित्व होतेच.
[[सम्राट अशोक|सम्राट अशोकाचे]] साम्राज्य मोठे होते.
===बौद्ध धर्मानंतर===
[[आदि शंकराचार्य]] यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी [[अद्वैत मत|अद्वैत मताचा]] मोठा पुरस्कार करत वाक पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची
परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी [[शीख]]
===जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकार===
भारतीय धर्म संकल्पनेतील जीवनपद्धतीचा स्वीकार करताना [[नीतिशास्त्र]] आणि [[न्यायशास्त्र]] यांची सांगड घालणे अभिप्रेत होते. भारतीय संकल्पनेत मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता विचारप्रणाली आणि जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकारास मुक्तता होती. [[मूर्तिपूजा]]ही याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग होता. त्यामुळे कोणत्याही दर्शनशास्त्राचे सबळ तत्त्वज्ञान पाठीशी नसतानासुद्धा
===वैदिकांच्या तत्त्वज्ञान, मूर्तिपूजा आणि निरीश्वरवादी मते व स्वातंत्र्य ===
Line २६ ⟶ २७:
ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मगुरूंनी आपले जीवनविषयक आकलन एखाद्या प्रेषिताच्या शिकवणीपुरते, विशिष्ट धर्मग्रंथापुरते किंवा विचारसरणीपुरते मर्यादित ठेवले आहे, त्यांना हिंदू धर्माच्या व्यापकतेची भीती वाटून त्यांनी त्यापासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यामुळे त्यांच्या सत्ता स्थानाला धोका उत्पन्न होतो. मग त्यांच्या सोईचे मत त्यांनी हिंदूंवर थापायला सुरुवात केली.
ज्यूडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्नांतून मूर्तिपूजेच्या स्वातंत्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिक धर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर [[अग्निपूजक]] होते. त्यातही [[निर्गुण निराकार]] अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला. ▼
▲ज्यूडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्नांतून हिंदूंकडून मूर्तिपूजेच्या स्वातंत्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिक धर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर [[अग्निपूजक]] होते. त्यातही [[निर्गुण निराकार]] अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला होता.
वैदिकांच्या तत्त्वज्ञानातील मुख्य विरोधी सांख्यांची दर्शने निरीश्वरवादी असतानासुद्धा द्वैत मताच्या परिणामामुळे हा धर्म पाळणारे लोकष स्वाभाविकतेतील सगुणात्मकता स्वीकारतात. सांख्यांमुळे स्वभाव हाच धर्म स्वभाव-धर्म आणि प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधी स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे येते. ▼
▲वैदिकांच्या तत्त्वज्ञानातील मुख्य विरोधी सांख्यांची दर्शने निरीश्वरवादी असतानासुद्धा द्वैत मताच्या परिणामामुळे हा धर्म पाळणारे लोकष स्वाभाविकतेतील सगुणात्मकता स्वीकारतात. सांख्यांमुळे स्वभाव हाच धर्म स्वभाव-धर्म आणि प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधी स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे
.
===व्यक्तिगत स्वातंत्र्य===
ज्युडायिक धर्मांच्या ग्रंथप्रामाण्य आणि [[सामूहिक प्रार्थना]] पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते. दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक
===हिंदू
भारतीय विचारधारेत ईश्वर चराचरात अधिवासित तर आहेच पण ईश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच
===ब्रिटिशोत्तर काळ===
ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्था राजाचा न्याय अंतिम असला तरी तो मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे. ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छिणार्या न्याय व्यवस्थेला स्थानिक संस्कृतीस अनुसरून कायद्यांची आवश्यकता भासल्यानंतर भारतात राज्यकर्त्यांनी कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला. ब्रिटिश काळात मॅक्समुल्लर आदी पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनी वेदांतील आर्य या शब्दाचा संबंध मध्ययुरोपी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषांत साम्य शोधण्याचे प्रयत्न केले व वैदिक लोक आणि त्यांचा धर्म पाळणारे हिंदू आणि तसल्या जीवन पद्धतीच्या आधाराने जगणारे स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धान्त मांडण्याचा
==हिंदू कर्मकांडे==
|