"रघुनाथ रामचंद्र किणीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ १०:
| मृत्यू_दिनांक = [[५ सप्टेंबर]], [[इ.स. १९७८]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], पत्रकारिता, अभिनय
| राष्ट्रीयत्व =
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
ओळ ३१:
}}
'''रघुनाथ रामचंद्र किणीकर''' तथा '''रॉय किणीकर''' (इ.स. १९०८ - ५ सप्टेंबर, इ.स. १९७८) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी, नाटककार, पत्रकार होते. आयुष्यातील बहुतांश काल त्यांनी [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[गुलबर्गा]] येथे घालवला. पुढील काही काळ त्यांनी [[पुणे|पुण्यात]] व्यतीत केला.
रॉय किणीकर हे [[औरंगाबाद]] येथून प्रकाशित होणार्या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काही ना काही ललित लेखन करीत असत.
रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या आहेत. [[औरंगाबाद]] येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या [[आचार्य अत्रे]] यांच्या ’घराबाहेर’ नाटकात त्यांनी काम केले होते. त्यांनी [[औरंगाबाद]] नभोवाणीसाठी काही श्रुतिकाही लिहिल्या होत्या. त्यांच्या नाटकांचे रंगभूमीवर प्रयोग होत असत. रॉय किणीकरांच्या ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाचे त्याकाळी १९ प्रयोग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नाट्य विभागाने केले होते. साहाय्यक नाट्यदिग्दर्शक म्हणून ते अभिनय, संवादफेक अशा गोष्टी सहजपणे समजावून सांगत.
== प्रकाशित साहित्य ==
Line ४३ ⟶ ४८:
! width="20%"| टिप्पणी
|-
|
|-
| आंधळे रंग, पांगळ्या रेषा || कथासंग्रह || || || ▼
| खजिन्याची विहीर || नाटक || || || ▼
|-
| इथे जगण्याची सक्ती आहे || अनुवादित || || || ▼
| उत्तररात्र || कवितासंग्रह || || || चार ओळींच्या रुबाईवजा रचनांचे पुस्तक▼
| एकदाच अशी रात्र येते || अनुवादित नाटक|| || || ▼
|- ▼
| किती रंगला खेळ || नाटक || || ||
|-
|
|-
|
|-
| गांधी नावाचे महात्मा || चरित्र || || ||
▲| आंधळे रंग, पांगळ्या रेषा || कथासंग्रह || || ||
▲|-
|-
| दर्यावर्दी कोलंबस || अनुवादित || || ||
|-
|
▲|-
▲| एकदाच अशी रात्र येते || अनुवादित || || ||
▲|-
| अँड नाउ मिगेल || अनुवादित || || || ▼
|- ▼
▲| इथे जगण्याची सक्ती आहे || अनुवादित || || ||
|-
| फुलराणी || बालसाहित्य || || ||
|-
|-
| ये गं ये गं विठाबाई || नाटक || || ||
| रात्र || कवितासंग्रह || || || ▼
|-
▲| उत्तररात्र || कवितासंग्रह || || || चार ओळींच्या रुबाईवजा रचनांचे पुस्तक
|-
▲| रात्र || कवितासंग्रह || || ||
▲|-
| शिल्पायन || निबंधसंग्रह || मनोविकास प्रकाशन || इ.स. २०१३ ||
|-
| साऊंड ट्रॅक || एकांकिका || || ||
|}
==रॉय किणीकर यांना मिळालेले पुरस्कार==
* ’ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाला महाराष्ट्र सरकारचे १९६३ सालचे लेखन पारितोषिक.
==रॉय किणीकर यांच्याविषयीची पुस्तके==
* रॉय किणीकर माणूस आणि साहित्य (लेखक अनिल किणीकर)
== बाह्य दुवे ==
Line ८० ⟶ ९५:
* [http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=6836:2009-09-09-16-49-02&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58 रॉय किणीकर : एक कम्युनिस्ट गुरुजी ]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=98453:2010-09-03-18-53-35&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 ‘छंदिष्ट’ रॉय किणीकर ]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/lokrang-news/book-reivew-of-shilpayan-136607 जगण्याची
{{विस्तार}}
|