"माधवी सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: माधवी सरदेसाय या कोकणी भाषेत लिहीणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
माधवी सरदेसायसरदेसाई (मृत्यू : गोवा, २२ डिसेंबर, २०१४) या कोकणी भाषेत लिहीणाऱ्यालिहिणार्‍या एक भारतीय लेखिका आहेतहोत्या. त्या भाषाशास्त्राच्या एम.ए. पीएच.डी होत्या. त्यांच्या “मंथन” या लेखसंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाजाहीर झाला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी त्यांचे निधन झाले.
 
माधवी सरदेसाई या ’जाग’ नावाच्या कोकणी साहित्यविषयक मासिकाच्या संपादक होत्या. त्या पणजी येथील गोवा विद्यापीठात कोकणीच्या प्राध्यापक होत्या.
 
==माधवी सरदेसाई यांनी लिहिलेली पुस्तके==
* एका विचाराची जीवन कथा (महात्मा गांधींच्या जीवनावर आधारलेले पुस्तक, भाषांतरित). या पुस्तकाला साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार मिळाला.
* भासाभास (१९९३). या पुस्तकाला कोकणी भाषामंडळाचा एन.डी. नाईक पुरस्कार मिळाला.
* मंथन (निबंधसंग्रह, २०१२)
* माणकुलो राजकुमार (अनुवादित)
 
 
==माधवी सरदेसाई यांनी मिळालेले पुरस्कार==
* एन.डी. नाईक पुरस्कार
* साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार
* साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४)
 
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]