"कांचन सोनटक्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
ओळ ६:
कथ्थक नृत्याचे धडे त्यांनी सीता जव्हेरी ह्यांच्याकडे घेतले, भरतनाट्यमचा अभ्यास रमेश पुरव व पार्वतीकुमार ह्यांच्याकडे केला. त्यांचा लोकनृत्याचा अभ्यासही रमेश पुरव ह्यांच्याकडेच झाला.
 
कांचन सोनटक्के यांनी नाट्यकलेचा ‘अमृतनाट्य भारती’चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तेथील गुरुवर्यांशी ([[कमलाकर सोनटक्के]] यांच्याशी) त्या विवाहबद्ध झाल्या.
 
==नृत्य-नाट्यशास्त्राचे अध्यापन==
[[कमलाकर सोनटक्के]] हे [[औरंगाबाद]] येथे विद्यापीठात प्राध्यापक असताना कांचन यांनी [[औरंगाबाद]]मध्ये काही वर्षे ‘नृत्यभारती’ ही नृत्यशाळा चालवली आणि मग सोनटक्क्यांचे कुटुंब मुंबईला आले, म्हणून त्या मुंबईत परतल्या. मुंबईत त्यांच्याच सेंट कोलंबा शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती परेरा ह्यांच्या आग्रहावरून त्या शाळेत, सृजनशील नाट्य (Creative Dramatics) हा विषय, अर्धवेळ शिक्षिका म्हणून शिकवू लागल्या.
 
कांचन सोनटक्के यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर "विशेष‘ मुलांसाठी नाट्यशिबिरे घेतली आहेत. या मुलांनी सादर केलेल्या नाटकांना नाट्यगृहे गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. ’विशेष‘ मुलांमधील आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी आणि त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे व्यवहार करण्यासाठी कांचनताईंनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर घेतलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचा खूप उपयोग झाला आहे.
 
त्या ‘सेंट कोलंबा’बरोबर आणखी दोन शाळांत शिकवू लागल्या. शाळांमध्ये शिकवत असतानाच त्यांचे शिक्षण व कलाविचार विकसित झाले व त्यांनी ते कृतीत आणले. त्यातून त्यांची उपचारपध्दत आकार घेऊ लागली. सेंट कोलंबो शाळेत सर्वसामान्य मुलांबरोबर, कर्णबधिर मुलेही त्यांच्या वर्गात होती. तेथे त्यांनी स्वत:च्या कल्पना व क्षमता आणि मुलांचा उत्साह व उत्स्फूर्तता ह्यांचा मेळ घालत नवनवीन कलाकृती सादर केल्या. पारंपरिक भारतीय नाट्यकलेची मूलभूत तत्त्वे आणि पाश्चात्यकलेची आधुनिक तंत्रे ह्यांची सांगड घालून त्यांनी 'नाट्यकला- एक उपचारपद्धत' ही नवीन संज्ञा जन्माला घातली.
 
==संस्था स्थापना==
अपंगांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी व पुनर्वसनासाठी कांचन सोनटक्के यांनी अरुण व डॉ. रूपा मडकईकर ह्यांना सोबत घेऊन १९८१ मध्ये 'नाट्यशाला' ही संस्था स्थापन केली. 'नाट्यशाले'ने पंचाहत्तरहून अधिक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आणि साडेसात हजारांवर शिक्षक प्रशिक्षित केले. कार्यशाळांत पाच हजारांच्यावर मुलांनी भाग घेतला, पण 'नाट्यशाले'ने प्रशिक्षित केलेल्या शिक्षकांकडून शिकणार्‍या मुलांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. 'नाट्यशाले'तर्फे महाराष्ट्रात बालनाट्य शिबिरेही होतात.
 
==विशेष मुलांसाठी नाट्य-अध्यापन==
’विशेष‘ मुलांमधील जाणिवा अधिकाधिक विकसित करण्यासाठी कांचनताईंनी ’थिएटर आर्टस‘चा उपयोग करून घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण प्रशिक्षण केंद्रात त्यांनी वाद्यसंगीत, गायन, नृत्य, नाट्य, हस्तकला आणि मल्लखांबासारख्या कलाप्रकारांचे शिक्षण सुरू केले. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील मुलांमधील कलाकौशल्य वाढविण्यासाठी त्या तळमळीने कार्यरत राहून त्यांनी संपूर्ण देशात कला प्रशिक्षण शिबिरे घेतली. त्यासाठीया प्रशिक्षणमुलांनी देणाऱ्यासादर कलावंतांचेकेलेल्या पथकनाटकांना तयारनाट्यगृहे केलेगर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे.आपल्या कार्यालाया मदतशिबिरांसाठी व्हावीकांचन म्हणूनसोनटक्की कांचनताईंनीयांनी ’नाट्यशाला‘प्रशिक्षण नावाचीदेणार्‍या संस्थाकलावंतांचे स्थापनपथक केलीतयार केले. केवळ मुलेच नव्हे, तर शिक्षकांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे मुलांची कलाजाणीव वाढते, त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो, शैक्षणिक गुणवत्ता सुधारते, असे पालक आणि शिक्षकांचे निरीक्षण आहे. इतकेच नव्हे तर ’विशेष‘ मुलांचा सामाजिक वर्तन व्यवहारही सुधारत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुमारे आठ हजार शिक्षकांनी आजवर हे प्रशिक्षण घेतले आहे. पाच हजार मुलेही त्यांत सामील झाली आहेत. हा उपक्रम अव्याहत सुरू आहे.
 
कांचन सोनटक्के यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर "विशेष‘ मुलांसाठी नाट्यशिबिरे घेतली आहेत. या मुलांनी सादर केलेल्या नाटकांना नाट्यगृहे गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. ’विशेष‘ मुलांमधील आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी आणि त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे व्यवहार करण्यासाठी कांचनताईंनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबरसहकार्‍यांबरोबर घेतलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचा खूप उपयोग झाला आहे.