{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
'''वाई''' [[सातारा]]तालुक्याचे जिल्ह्यातीलमुख्यालय एकम्हणजे तालुकावाई वहे महत्त्वाचेसंस्कृतिसंपन्न्न शहर आहेहोय. [[कृष्णा नदी|कृष्णा]] नदीच्या काठावर असलेले आणिएक दक्षिणधार्मिक काशीक्षेत्र म्हणुनआहे. प्रसिद्धीसकाही पावलेलेजण धार्मिकवाईला क्षेत्रदक्षिण म्हणजेचकाशी वाईमानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये एकाच दगडातुनदगडातून सलगपणे घडविलेली,वाईचेमूर्ती ग्रामदैवतअसलेले असलेलीवाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे.
वाई यथील वैशिष्टे म्हणजे श्रीवाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, [[समर्थ रामदास|समर्थ रामदासांनी]] स्थापन केलेले रोकडोबा हनुमानाचेहनुमान मंदिर.इत्यादी मंदिरे आहेत.
वाई येथुनचयेथे मराठी विश्वकोशाचेविश्वकोश प्रकाशनबनवण्याचे केलेकाम जातेचालते.
वाई येथे वैदिक शिक्षण देणारी [[प्राज्ञपाठशाला]] इ,स, १९०१ पासून सुरू आहे.