"श्याम मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = श्याम मनोहर आफळे
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = श्याम मनोहर
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
ओळ २१:
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = मनोहर आफळे
| आई_नाव =
| पती_नाव =
ओळ ३३:
'''श्याम मनोहर''' (जन्म : इ.स. १९४१) हे [[मराठी]] भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो' या [[कादंबरी]]साठी इ.स.२००८चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.
 
श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीचे रहिवासी. ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घरही आहे.
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथा, आठ नाटकं व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या अनेक लघुकथा व कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
 
श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक होतेम्हणून निवृत्त झाले.
==जीवन==
 
श्याम मनोहर हे पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात प्राध्यापक होते.
मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते. श्याम मनोहर यांनी आठ लघुकथालघुकथासंग्रह, आठ नाटकंनाटके व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या अनेक लघुकथा व कथा-कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
 
==लेखन कारकीर्द==